Government Jobs in Maharashtra – महाराष्ट्र राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागात विविध पदांची भरती ! लगेच करा अर्ज !!

Government Jobs in Maharashtra

मुंबई – महाराष्ट्र शासनाच्या, सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखालील विविध कार्यालयातील ( Government Jobs in Maharashtra ) खालील गट – ब (अराजपत्रित ) व गट – क संवर्गातील ३९ पदांसाठी इच्छूक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने दिनांक १५ ऑगस्ट, २०२३ ते ५ सप्टेंबर, २०२३ या कालावधीत https://ibpsonline.ibps.in/dambcdjun23/ या अधिकृत संकेतस्थळावर आवेदन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर … Read more