Maharashtra Waqf Board Recruitment – महाराष्ट्रातील मुस्लिम तरुणांसाठी वक्फ बोर्डामध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! लवकर करा अर्ज !

Maharashtra Waqf Board Recruitment

छत्रपती संभाजी नगर – महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ व त्याच्या अधिनस्त कार्यालयांच्या आस्थापनेवरील जिल्हा वक्फ अधिकारी, कनिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक, कनिष्ठ अभियंता व विधी सहायक हि पदे सरळसेवेने भरण्याकरिता (Maharashtra Waqf Board Recruitment ) सदर पदांसाठी इच्छूक व पात्र उमेदवारांकडून अल्पसंख्यांक विकास विभागाच्या https://mdd.maharashtra.gov.in व वक्फ मंडळाच्या https://mahawakf.com आणि https://mahawaqf.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर रोजगार / पदभरती … Read more