Maharashtra Waqf Board Recruitment – महाराष्ट्रातील मुस्लिम तरुणांसाठी वक्फ बोर्डामध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! लवकर करा अर्ज !

छत्रपती संभाजी नगर – महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ व त्याच्या अधिनस्त कार्यालयांच्या आस्थापनेवरील जिल्हा वक्फ अधिकारी, कनिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक, कनिष्ठ अभियंता व विधी सहायक हि पदे सरळसेवेने भरण्याकरिता (Maharashtra Waqf Board Recruitment ) सदर पदांसाठी इच्छूक व पात्र उमेदवारांकडून अल्पसंख्यांक विकास विभागाच्या https://mdd.maharashtra.gov.in व वक्फ मंडळाच्या https://mahawakf.com आणि https://mahawaqf.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर रोजगार / पदभरती या शीर्षाखाली फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक ०५ ऑगस्ट २०२३ पासून दिनांक ०४ सप्टेंबर, २०२३ या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांकरिता पात्र असणारे महाराष्ट्र राज्यातील उमेदवार अर्ज करू शकतील. सदर पदांवरील भरतीकरिता ऑनलाईन परीक्षा महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी नेमून दिलेल्या केंद्रांवर घेण्यात येईल. ऑनलाईन परीक्षेची तारीख अल्पसंख्यांक विकास विभागाच्या https://mdd.maharashtra.gov.in व वक्फ मंडळाच्या https://mahawakf.com आणि https://mahawaqf.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल.

Contents hide

Table of Contents

Maharashtra Waqf Board Recruitment

Maharashtra Waqf Board Recruitment – Vacant Posts | महाराष्ट्र वक्फ बोर्डामध्ये नोकरीसाठी आवश्यक – रिक्त पदे

Organization (संस्था )

महाराष्ट्र वक्फ बोर्डामध्ये नोकरीची सुवर्णसंधी

Post Name  (पदाचे नाव )

Vacant Posts / रिक्त पदे

१) जिल्हा वक्फ अधिकारी / अधिक्षक

२५

२) कनिष्ठ लिपिक

३१

३) लघुटंकलेखक

४) कनिष्ठ अभियंता

५) विधी सहायक

एकूण रिक्त पदे 

६०

 

Maharashtra Waqf Board Recruitment

 

Required Age Limit of Maharashtra Waqf Board Recruitment | महाराष्ट्र वक्फ बोर्डामध्ये नोकरीसाठी आवश्यक – वयोमर्यादा

१) वयोमर्यादा – जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक ०१ जुलै, २०२३ या तारखेस गणण्यात येईल. सर्व पदांसाठी किमान वय १८ वर्षे असावे व कमाल ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

२) महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादा ४८ वर्ष इतकी राहील.

वयोमर्यादा / Age Limit

१)    जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक ०१ जुलै, २०२३ या तारखेस गणण्यात येईल. सर्व पदांसाठी किमान वय १८ वर्षे असावे व कमाल ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

२)    महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादा ४८ वर्ष इतकी राहील.

 

Maharashtra Waqf Board Recruitment

 

Required Educational Eligibility Criteria of Maharashtra Waqf Board Recruitment | महाराष्ट्र वक्फ बोर्डामध्ये नोकरीसाठी आवश्यक – शैक्षणिक पात्रता

Post Name  (पदाचे नाव )

शैक्षणिक पात्रता

१) जिल्हा वक्फ अधिकारी / अधिक्षक

सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील (किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण ) पदवी

२) कनिष्ठ लिपिक

१) शैक्षणिक अर्हता – सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील (किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण ) पदवी

२) तांत्रिक अर्हता – मराठी टंकलेखनाचे किमान ३० शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान ४० शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र

३) लघुटंकलेखक

१) शैक्षणिक अर्हता – किमान माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र

२) तांत्रिक अर्हता – १०० शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी किंवा इंग्रजी लघुलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आणि मराठी टंकलेखनाचे किमान ३० शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान ४० शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र .

४) कनिष्ठ अभियंता

शैक्षणिक अर्हता – सांविधिक विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदविका / पदवी / पदव्युत्तर पदवी.

५) विधी सहायक

शैक्षणिक अर्हता – सांविधिक विद्यापीठाची विधी (law) शाखेतील पदवी

 

Maharashtra Waqf Board Recruitment Maharashtra Waqf Board Recruitment

 

Maharashtra Waqf Board Recruitment – Other Information | महाराष्ट्र वक्फ बोर्डामध्ये नोकरीसाठी आवश्यक – इतर माहिती

कामाचे ठिकाण

महाराष्ट्र वक्फ मंडळ

अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाईन अर्ज

निवड प्रक्रिया

गुणवत्ता यादीप्रमाणे

शेवटची तारीख

दिनांक ०४ सप्टेंबर, २०२३

अधिकृत संकेतस्थळ

https://mahawaqf.maharashtra.gov.in

 

Required Application Fee of Maharashtra Waqf Board Recruitment | महाराष्ट्र वक्फ बोर्डामध्ये नोकरीसाठी आवश्यक अर्ज शुल्क

Maharashtra Waqf Board Recruitment

 

Salary for Maharashtra Waqf Board Recruitment | महाराष्ट्र वक्फ बोर्डामध्ये नोकरीसाठी मिळणारी वेतनश्रेणी 

Maharashtra Waqf Board Recruitment

 

Important Dates of Maharashtra Waqf Board Recruitment | महाराष्ट्र वक्फ बोर्डामध्ये नोकरीसाठी आवश्यक –  महत्वाच्या तारखा

Event / कार्यवाही

Date / तारीख

अर्जाची सुरवात ( Application Start)

०५ ऑगस्ट, २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख

( Last Date of Apply)

दिनांक ०४ सप्टेंबर, २०२३

 

How to Apply for Maharashtra Waqf Board Recruitment – Apply Online | महाराष्ट्र वक्फ बोर्डामध्ये नोकरीसाठी आवश्यक अर्ज कसा करावा ?

१-  अल्पसंख्यांक विकास विभागाच्या https://mdd.maharashtra.gov.in व वक्फ मंडळाच्या https://mahawakf.com आणि https://mahawaqf.maharashtra.gov.in ला भेट द्या.

२- उमेदवाराची आपली नोंदणी महाराष्ट्र वक्फ बोर्डामध्ये नोकरीसाठी विकास विभागाच्या https://mdd.maharashtra.gov.in व वक्फ मंडळाच्या https://mahawakf.com आणि https://mahawaqf.maharashtra.gov.in  करून घ्यावी.

३- नोंदणीकृत उमेदवाराने लॉगिन करावे.

४- उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा .

५- उमेदवाराने आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.

६- उमेदवाराने सबमिट बटण दाबा .

७- उमेदवाराने अर्जाचे प्रिंट घ्या.

Maharashtra Waqf Board Recruitment Maharashtra Waqf Board Recruitment

Maharashtra Waqf Board Recruitment


Maharashtra Waqf Board Recruitment Selection Process | महाराष्ट्र वक्फ बोर्डामध्ये नोकरीसाठी आवश्यक उमेदवार निवड प्रक्रिया

१- गुणवत्ता यादीनुसार / Merit List
२- कागदपत्रे तपासणी / Document verification

 

Important Link of Maharashtra Waqf Board Recruitment  | महाराष्ट्र वक्फ बोर्डामध्ये नोकरीसाठी आवश्यक उमेदवार निवड प्रक्रिया अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक

अधिकृत संकेतस्थळ / Official Website

येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज / Apply Online

येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात / Official Notification

  जाहिरात वाचा

 

सोबत हेही वाचा

 

१) Police Bharti 2023 – महाराष्ट्रामध्ये होणार १८ हजार पोलिसांची मेगा भरती ! महा पोलीस भरती !!

 

२) Gramsevak Bharti 2023 – सर्व जिल्ह्यांसाठी निघाली ग्रामसेवक भरती ! १६७४ जागांची मेगा भरती ! १२ वी पास लगेच करा अर्ज !

 

३) ZP recruitment 2023 – महाराष्ट्रातील सर्व ३४ जिल्हा परिषदांची भरती जाहीर ! विविध पदांसाठी १९४६० जागांची मेगा भरती ! सर्व जिल्हा परिषद भरतीची एकत्र माहिती ! लगेच करा अर्ज !

 

४) ZP Palghar Recruitment 2023 – पालघर जिल्हा परिषद भरती जाहीर ! विविध पदांची ९९१ जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

 

५) ZP Thane Recruitment 2023 – ठाणे जिल्हा परिषद भरती जाहीर ! विविध पदांची २५५ जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

 

६) ZP Nashik Recruitment 2023 – नाशिक जिल्हा परिषद भरती जाहीर ! विविध पदांची १०३८ जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

 

FAQ’s

१) Maharashtra Waqf Board Recruitment | महाराष्ट्र वक्फ बोर्डामध्ये नोकरीसाठी आवश्यक भरती २०२३ कधी पासून चालू होणार आहे ?

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ व त्याच्या अधिनस्त कार्यालयांच्या आस्थापनेवरील जिल्हा वक्फ अधिकारी, कनिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक, कनिष्ठ अभियंता व विधी सहायक हि पदे सरळसेवेने भरण्याकरिता (Maharashtra Waqf Board Recruitment) सदर पदांसाठी इच्छूक व पात्र उमेदवारांकडून अल्पसंख्यांक विकास विभागाच्या https://mdd.maharashtra.gov.in व वक्फ मंडळाच्या https://mahawakf.com आणि https://mahawaqf.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर रोजगार / पदभरती या शीर्षाखाली फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक ०५ ऑगस्ट २०२३ पासून दिनांक ०४ सप्टेंबर, २०२३ या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत.

२) Maharashtra Waqf Board Recruitment | महाराष्ट्र वक्फ बोर्डामध्ये नोकरीसाठी  कोणकोणते पदे उपलब्ध आहेत ?

Organization (संस्था )

महाराष्ट्र वक्फ बोर्डामध्ये नोकरीची सुवर्णसंधी

Post Name  (पदाचे नाव )

Vacant Posts / रिक्त पदे

१) जिल्हा वक्फ अधिकारी / अधिक्षक

२५

२) कनिष्ठ लिपिक

३१

३) लघुटंकलेखक

४) कनिष्ठ अभियंता

५) विधी सहायक

एकूण रिक्त पदे 

६०

 

Maharashtra Waqf Board Recruitment

 

Leave a Comment