Mahatribal Bharti 2023 – महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभागामध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! 602 जागा उपलब्ध ! लगेच अर्ज करा !!

Mahatribal Bharti 2023

मुंबई – महाराष्ट्र राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागामध्ये  Mahatribal Bharti 2023 अंतर्गत “विविध” पदांच्या एकूण ६०२ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. विविध पदांच्या ६०२ रिक्त जागा महाराष्ट्र राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागातर्फे  भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून … Read more