Raj Thackeray – आजची मोठी बातमी : महाराष्ट्रातील ४४ टोल नाके बंद होणार, राज्य सरकारकडून राज ठाकरेंना पुढील १४ आश्वासने !!

Raj Thackeray

मुंबई : Raj Thackeray – आज सकाळी राज्य सरकारमधील मंत्री आणि अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या “शिवतीर्थ” या निवासस्थानी झालेल्या बैठकीत टोलवरून जी आश्वासने दिली, त्याबद्दल राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. गेले अनेक दिवस वादग्रस्त ठरत असलेल्या टोलबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी मंत्री … Read more

Raj Thackeray – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.श्री.राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथ शिंदे यांची टोल व पोलिसांची घरे, अत्यावश्यक सेवा कर्मचारी घरे, तसेच महाराष्ट्रातील विविध विषयासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली.

Raj Thackeray

मुंबई, दि. १२ : Raj Thackeray – राज ठाकरे यांच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ! पथकर नाक्यांवरील सुविधांची उद्यापासून पाहणी व्हिडीओ चित्रीकरण, पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश !! पथकर नाक्यांवर वाहनांच्या रांगा लागू नये यासाठी आवश्यक मनुष्यबळाची संख्या वाढवावी. स्वच्छतागृहासह रुग्णवाहिका, प्रथमोपचार सुविधा उपलब्ध करून द्यावी. Raj Thackeray – मुंबई एन्ट्री पॉईंटच्या … Read more

Raj Thackeray : ज्या लोकांच्या सांगण्यावरुन तुमच्यावर काठ्या उगारल्या,गोळ्या चालवल्या गेल्या त्या सर्वांना मराठवाडा बंदी करा – राज ठाकरे

Raj Thackeray

राज ठाकरे – मराठा आरक्षणाच्या मागणी’साठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या श्री. मनोज जरांगे-पाटील व सहकारी आंदोलकांशी एकूणच मराठा आरक्षण आणि काल-परवाकडे झालेल्या लाठीहल्ल्याच्या अमानुष घटनेबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी सविस्तर चर्चा केली. (Raj Thackeray)   1) Raj Thackeray – ज्या लोकांच्या सांगण्यावरुन तुमच्यावर काठ्या उगारल्या,गोळ्या चालवल्या गेल्या त्या सर्वांना मराठवाडा बंदी … Read more