Raj Thackeray : ज्या लोकांच्या सांगण्यावरुन तुमच्यावर काठ्या उगारल्या,गोळ्या चालवल्या गेल्या त्या सर्वांना मराठवाडा बंदी करा – राज ठाकरे

राज ठाकरे – मराठा आरक्षणाच्या मागणी’साठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या श्री. मनोज जरांगे-पाटील व सहकारी आंदोलकांशी एकूणच मराठा आरक्षण आणि काल-परवाकडे झालेल्या लाठीहल्ल्याच्या अमानुष घटनेबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी सविस्तर चर्चा केली. (Raj Thackeray)

Raj Thackeray

 

1) Raj Thackeray – ज्या लोकांच्या सांगण्यावरुन तुमच्यावर काठ्या उगारल्या,गोळ्या चालवल्या गेल्या त्या सर्वांना मराठवाडा बंदी करा. निवडणुकांच्या वेळी परत येतील अशीच काही खोटी आश्वासने देतील.

2) मी या विषयावर नक्की मुख्यमंत्र्यांशी बोलीन,जर प्रश्न सुटण्यासारखा असेलं तर नक्की सोडवू,पण मला या लोकांसारखे खोटं बोलायला येत नाही,अमिष दाखवायला येत नाही, या लोकांच्या नादी लागू नका,त्यांच्यासाठी एक मेला तरी त्यांना काही देणंघेणं नाही पण आपल्यासाठी एक जण पण महत्वाचा आहे, पुढच्या वेळी येतील तेव्हा पाठीवरचे लाठ्यांचे वळ लक्षात ठेवा – Raj Thackeray

Raj Thackeray

3- निवडणुकांच्या वेळी परत येतील अशीच काही खोटी आश्वासने देतील.- Raj Thackeray

Raj Thackeray

 

4- मी या विषयावर नक्की मुख्यमंत्र्यांशी बोलीन,जर प्रश्न सुटण्यासारखा असेलं तर नक्की सोडवू,पण मला या लोकांसारखे खोटं बोलायला येत नाही,अमिष दाखवायला येत नाही – Raj Thackeray 

Raj Thackeray

 

5- या लोकांच्या नादी लागू नका,त्यांच्यासाठी एक मेला तरी त्यांना काही देणंघेणं नाही पण आपल्यासाठी एक जण पण महत्वाचा आहे, पुढच्या वेळी येतील तेव्हा पाठीवरचे लाठ्यांचे वळ लक्षात ठेवा – Raj Thackeray 

Raj Thackeray

 

Leave a Comment