Maratha Reservation Andolan – अखेर मराठा आरक्षणाचा नवीन GR आला ! नेमकं काय लिहलंय GR मध्ये ? नक्की वाचा !

मुंबई – मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजामकाळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज ( Maratha Reservation Andolan ) इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच, तपासणीअंती पात्र व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्दती विहित करण्यासाठी निवृत्त न्यायमुर्ती यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापण्याबाबत महाराष्ट्र शासनातर्फे पुढील शासन निर्णय काढण्यात आलेला आहे.

Table of Contents

Maratha Reservation Andolan

Maratha Reservation Andolan : मराठा आरक्षणाचा नवीन GR

maratha reservation andolan
maratha reservation andolan maratha reservation andolan

सोबत हेही वाचा

1) Mahatma Phule Arogya Yojana – पंतप्रधान आयुष्यमान योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना कार्ड ! सर्वांचे कार्ड वाटप सुरु ! आता सर्वांनाच मिळणार पाच लाखांचा मोफत उपचार !

 

2) Lpg Cylinder Rate – घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत २०० रुपयांची घट ! केंद्र सरकारचा गृहिणींना मोठा दिलासा !

 

3) Panvel Mahanagarpalika Recruitment 2023 – पनवेल महानगरपालिका भरती २०२३ – अर्ज करण्यासाठी शेवटची संधी ! ३७७ जागांसाठी भरती ! लगेच करा अर्ज..!

 

4) Arogya Vibhag Nagpur Bharti 2023 – नागपूर आरोग्य विभागाची भरती जाहीर ! गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील विविध पदांसाठी भरती ! १ हजार ३६६ जागांची मेगा भरती ! लगेच अर्ज करा !!

 

5) Arogya Vibhag Akola Bharti 2023 – अकोला आरोग्य विभागाची भरती जाहीर ! गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील विविध पदांसाठी भरती ! ८६१ जागांची मेगा भरती ! लगेच अर्ज करा !!

 

6) Arogya Vibhag Latur Bharti 2023 – लातूर आरोग्य विभागाची भरती जाहीर ! गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील विविध पदांसाठी भरती ! ४७९ जागांची मेगा भरती ! लगेच अर्ज करा !!

Leave a Comment