MPSC Recruitment 2024 – राज्य लोकसेवा आयोगामार्फत उच्च व तंत्र शिक्षण विभागात विविध पदांसाठी भरती जाहीर ! लगेच अर्ज करा !!

MPSC Recruitment 2024

मुंबई – महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभागात MPSC Recruitment 2024 अंतर्गत “सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक/ग्रंथपाल/ शारीरिक शिक्षण संचालक” या विविध पदांच्या एकूण २६० जागांसाठी भरतीकरीता ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभागात “उपरोक्त” पदाच्या २६० रिक्त जागा भरण्यासाठी … Read more