MSC Bank Recruitment – महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत लिपिक लघुलेखक कनिष्ठ अधिकारी पदांसाठी भरती सुरु, लगेच करा अर्ज !

MSC Bank Recruitment

मुंबई – महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत MSC Bank Recruitment अंतर्गत “लिपिक-लघुलेखक-कनिष्ठ अधिकारी” अशा विविध पदांच्या एकूण १५३ जागांसाठी भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतर्फे विविध विभागांतर्गत विविध पदांच्या १५३ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून … Read more