MSRTC Recruitment 2023 – एस. टी. महामंडळामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी सरळसेवा भरतीला सुरुवात ! तरुणांसाठी सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा !!

MSRTC Recruitment 2023

मुंबई – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात आपल्या सर्वांच्या लाडक्या एस. टी. महामंडळामध्ये MSRTC Recruitment 2023 अंतर्गत विविध अधिकारी वर्ग – १ व वर्ग – २ पदातील अनुशेष व आरक्षणानुसार रिक्त जागा भरण्यासाठी इच्छूक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यामध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरातीमध्ये व रिक्त जागांमध्ये जरूर ते बदल करणे, आवश्यकता वाटल्यास … Read more