Nagarparishad Bharti 2023 – नगरपरिषद भरती २०२३ अंतर्गत १७८२ जागांसाठी मेगा भरती जाहीर. अर्ज करण्यासाठी लिंक झाली सुरु. लगेच करा अर्ज..!

nagarparishad bharti 2023

नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे बोलभाऊ वर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. Nagarparishad Bharti 2023 – नगरपरिषद भरती २०२३ अंतर्गत विविध पदांसाठी १७८२ जागांवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालय अधिनस्त “महाराष्ट नगरपरिषद राज्यसेवा” मधील संवर्गातील गट – क (श्रेणी अ, ब, आणि क ) मधील रिक्त असलेली पदे नामनिर्देशनाने किंवा सरळसेवेने … Read more