Nashik Mahanagar Palika Recruitment 2023 – नाशिक महानगरपालिका आरोग्य विभागात विविध पदांसाठी मेगा भरती ! लगेच करा अर्ज !!
नाशिक – नाशिक महानगरपालिका आरोग्य विभागामध्ये Nashik Mahanagar Palika Recruitment 2023 अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, स्टाफनर्स व ए.एम.एन.” करीता विविध पदाच्या एकूण ९६ जागांसाठी ऑफलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. विविध पदाच्या ९६ रिक्त जागा नाशिक महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता … Read more