National Seeds Corporation Recruitment – राष्ट्रीय बियाणे महामंडळात मोठ्या नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !
दिल्ली – राष्ट्रीय बियाणे महामंडळामध्ये National Seeds Corporation Recruitment अंतर्गत विविध रिक्त असलेल्या विविध पदांची भरती जाहीर करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय बियाणे महामंडळातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर प्रस्तुत जाहिरातीमधील विविध पदे भारतीय राष्ट्रीय बियाणे महामंडळाच्या अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार विविध संवर्गाच्या … Read more