National Seeds Corporation Recruitment – राष्ट्रीय बियाणे महामंडळात मोठ्या नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !

दिल्ली – राष्ट्रीय बियाणे महामंडळामध्ये National Seeds Corporation Recruitment अंतर्गत विविध रिक्त असलेल्या विविध पदांची भरती जाहीर करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय बियाणे महामंडळातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर प्रस्तुत जाहिरातीमधील विविध पदे भारतीय राष्ट्रीय बियाणे महामंडळाच्या अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार विविध संवर्गाच्या हजारो रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार राष्ट्रीय बियाणे महामंडळाच्या https://www.indiaseeds.com/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक २८/०८/२०२३ पासून ते दिनांक २५/०९/२०२३ रोजी पर्यंत अर्ज करण्यासाठी भर्ती पोर्टल https://apply.registernow.in/NationalSeedsCorp/Registration/ पासून उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Contents hide

Table of Contents

National Beeds Corporation Recruitment

National Seeds Corporation Recruitment – राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती २०२३ – रिक्त पदे

national seeds corporation recruitment

National Seeds Corporation Recruitment – राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती २०२३ – शैक्षणिक पात्रता

national seeds corporation recruitment

National Seeds Corporation Recruitment – राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती २०२३ – अर्ज शुल्क

आरक्षित प्रवर्ग

अर्ज शुल्क

 खुला वर्ग / EWS / OBC

रुपये ₹1000/- फक्त

 अ. जा. / अ. ज./ दिव्यांग PwBD /महिला /माजी सैनिक उमेदवार

अर्ज शुल्क माफ

 

National Seeds Corporation Recruitment – राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती २०२३ – महत्वाच्या तारखा
Event / कार्यवाही Date / तारीख
अर्जाची सुरवात   28/08/2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख   25/09/2023

 

national seeds corporation recruitment

National Seeds Corporation Recruitment – राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती २०२३ – वेतनश्रेणी

national seeds corporation recruitment

National Seeds Corporation Recruitment – राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती २०२३ – वयाची मर्यादा

national seeds corporation recruitment

National Seeds Corporation Recruitment – राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती २०२३ – अर्ज कसा करावा ?

  • अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा ला भेट द्या.
  • उमेदवाराची नोंदणी करून घ्यावी.
  • नोंदणीकृत उमेदवाराने लॉगिन करावे.
  • उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा .
  • उमेदवाराने आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
  • उमेदवाराने आपल्या गटाप्रमाणे अधिकृत शुल्क भरा .
  • उमेदवाराने सबमिट बटण दाबा .
  • उमेदवाराने अर्जाचे प्रिंट घ्या.

National Seeds Corporation Recruitment – राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती २०२३– उमेदवार निवड प्रक्रिया

  • गुणवत्ता यादीनुसार / Merit List
  • कागदपत्रे तपासणी / Document verification
National Seeds Corporation Recruitment – राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती २०२३ – उमेदवार निवड प्रक्रिया अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक
अधिकृत संकेतस्थळ  येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज या संकेतस्थळावर करावा

येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात   जाहिरात वाचा   

 

सोबत हेही वाचा

1) Mahatma Phule Arogya Yojana – पंतप्रधान आयुष्यमान योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना कार्ड ! सर्वांचे कार्ड वाटप सुरु ! आता सर्वांनाच मिळणार पाच लाखांचा मोफत उपचार !

2) Lpg Cylinder Rate – घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत २०० रुपयांची घट ! केंद्र सरकारचा गृहिणींना मोठा दिलासा !

3) Panvel Mahanagarpalika Recruitment 2023 – पनवेल महानगरपालिका भरती २०२३ – अर्ज करण्यासाठी शेवटची संधी ! ३७७ जागांसाठी भरती ! लगेच करा अर्ज..!

4) Arogya Vibhag Nagpur Bharti 2023 – नागपूर आरोग्य विभागाची भरती जाहीर ! गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील विविध पदांसाठी भरती ! १ हजार ३६६ जागांची मेगा भरती ! लगेच अर्ज करा !!

6) Arogya Vibhag Latur Bharti 2023 – लातूर आरोग्य विभागाची भरती जाहीर ! गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील विविध पदांसाठी भरती ! ४७९ जागांची मेगा भरती ! लगेच अर्ज करा !!

FAQ’s

National Seeds Corporation Recruitment – राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती २०२३ – शैक्षणिक पात्रता काय आहे ?

  • सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात व्यवस्थित पहावी .


National Seeds Corporation Recruitment – राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती २०२३ कधी पासून चालू होणार आहे ?

  • 28/08/2023 पासून.


National Seeds Corporation Recruitment – राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती २०२३ –
कोणते पदे उपलब्ध आहेत ? 

national seeds corporation recruitment

Leave a Comment