ONGC Recruitment 2023 – ओ.एन. जी. सी. मध्ये मेगा भरती ! १० वी – १२ वी – ITI साठी सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !

मुंबईऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड ही भारत देशामधील एक सरकारी कंपनी आहे. देशामधील ७ महारत्न कंपन्यांपैकी एक असलेली ओ.एन.जी.सी. खनिज तेल व वायूचा शोध घेणारी भारतामधील सर्वात मोठी कंपनी आहे. ONGC Recruitment 2023 – भारताला लागणारे ६९ टक्के खनिज तेल व ६२ टक्के नैसर्गिक वायू ओ.एन.जी.सी. पुरवते. ONGC Recruitment 2023 अंतर्गत विविध संवर्गातील २५०० रिक्त असलेल्या पदांची ऑनलाईन भरती जाहीर करण्यात आलेली आहे. ONGC मध्ये २५०० रिक्त पदे भरण्यासाठी जाहिराती प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर प्रस्तुत जाहिरातीमधील विविध पदे ONGC च्या अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार विविध संवर्गाच्या रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार ONGC च्या https://ongcindia.com/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक ०१/०९/२०२३ पासून ते दिनांक २०/०९/२०२३ रोजी पर्यंत अर्ज करण्यासाठी भर्ती पोर्टल https://ongcapprentices.ongc.co.in/ongcapp/ पासून उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

ONGC Recruitment 2023

ONGC Recruitment 2023 – ओ.एन. जी. सी. भरती २०२३ – रक्त पदे

ongc recruitment 2023 ongc recruitment 2023 ongc recruitment 2023 ongc recruitment 2023 ongc recruitment 2023 ongc recruitment 2023 ongc recruitment 2023 ongc recruitment 2023 ongc recruitment 2023

ONGC Recruitment 2023 – ओ.एन. जी. सी. भरती २०२३ – शैक्षणिक पात्रता

ongc recruitment 2023

ongc recruitment 2023

ONGC Recruitment 2023 – ओ.एन. जी. सी. भरती २०२३ – वयाची मर्यादा

ONGC Recruitment 2023

ONGC Recruitment 2023 – ओ.एन. जी. सी. भरती २०२३ – वेतनश्रेणी

ongc recruitment 2023

ONGC Recruitment 2023 – ओ.एन. जी. सी. भरती २०२३ – महत्वाच्या तारखा

ongc recruitment 2023

ONGC Recruitment 2023 – ओ.एन. जी. सी. भरती २०२३ – अर्ज कसा करावा ?

  • अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा ला भेट द्या.
  • उमेदवाराची नोंदणी करून घ्यावी.
  • नोंदणीकृत उमेदवाराने लॉगिन करावे.
  • उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा .
  • उमेदवाराने आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
  • उमेदवाराने आपल्या गटाप्रमाणे अधिकृत शुल्क भरा .
  • उमेदवाराने सबमिट बटण दाबा .
  • उमेदवाराने अर्जाचे प्रिंट घ्या.

ongc recruitment 2023 ongc recruitment 2023

ONGC Recruitment 2023 – ओ.एन. जी. सी. भरती २०२३ – उमेदवार निवड प्रक्रिया

  • गुणवत्ता यादीनुसार / Merit List
  • कागदपत्रे तपासणी / Document verification

ongc recruitment 2023


ONGC Recruitment 2023 – ओ.एन.जी. सी. भरती २०२३ – उमेदवार निवड प्रक्रिया अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक

अधिकृत संकेतस्थळ   येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज या संकेतस्थळावर करावा

येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात   जाहिरात वाचा   

 

सोबत हेही वाचा

1) Mahatma Phule Arogya Yojana – पंतप्रधान आयुष्यमान योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना कार्ड ! सर्वांचे कार्ड वाटप सुरु ! आता सर्वांनाच मिळणार पाच लाखांचा मोफत उपचार !

 

2) Lpg Cylinder Rate – घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत २०० रुपयांची घट ! केंद्र सरकारचा गृहिणींना मोठा दिलासा !

 

3) Panvel Mahanagarpalika Recruitment 2023 – पनवेल महानगरपालिका भरती २०२३ – अर्ज करण्यासाठी शेवटची संधी ! ३७७ जागांसाठी भरती ! लगेच करा अर्ज..!

 

4) Arogya Vibhag Nagpur Bharti 2023 – नागपूर आरोग्य विभागाची भरती जाहीर ! गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील विविध पदांसाठी भरती ! १ हजार ३६६ जागांची मेगा भरती ! लगेच अर्ज करा !!

 

5) Arogya Vibhag Akola Bharti 2023 – अकोला आरोग्य विभागाची भरती जाहीर ! गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील विविध पदांसाठी भरती ! ८६१ जागांची मेगा भरती ! लगेच अर्ज करा !!

 

6) Arogya Vibhag Latur Bharti 2023 – लातूर आरोग्य विभागाची भरती जाहीर ! गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील विविध पदांसाठी भरती ! ४७९ जागांची मेगा भरती ! लगेच अर्ज करा !!

 

FAQ’s

ONGC Recruitment 2023 – ओ.एन. जी. सी. भरती २०२३ कधी पासून चालू होणार आहे ?

  • 01/09/2023 पासून.

ONGC Recruitment 2023 – ओ.एन. जी. सी. भरती २०२३ मध्ये किती पदे उपलब्ध आहेत ? 

  • 2500 

 

 

 

Leave a Comment