NWR Railway Bharti 2024 – उत्तर पश्चिम रेल्वेत १६४६ पदांसाठी भरती जाहीर, लगेच करा अर्ज !!

NWR Railway Bharti 2024

मुंबई – उत्तर पश्चिम रेल्वेत NWR Railway Bharti 2024 अंतर्गत “अप्रेंटिस” पदांच्या एकूण १६४६ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. उत्तर पश्चिम रेल्वेत “अप्रेंटिस” पदाच्या १६४६ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त … Read more