PCMC Recruitment 2024 – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत शिक्षक पदासाठी ३२७ जागांसाठी भरती चालू ! ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक चालू ! लगेच करा अर्ज !!

PCMC Recruitment 2024

मुंबई – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये PCMC Recruitment 2024 अंतर्गत “सहायक शिक्षक (मराठी,उर्दू, हिंदी) आणि पदवीधर शिक्षक (मराठी,उर्दू, हिंदी)” या पदाच्या एकूण ३२७ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये “सहायक शिक्षक (मराठी,उर्दू, हिंदी) आणि पदवीधर शिक्षक (मराठी,उर्दू, हिंदी)” पदाच्या ३२७ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात … Read more