Police Patil Bharti 2024 – पोलीस पाटील पदांसाठी या जिल्ह्यात ऑनलाईन भरतीप्रक्रिया सुरु ! लगेच करा अर्ज !!

Police Patil Bharti 2024

मुंबई – परभणी जिल्ह्यामध्ये Police Patil Bharti 2024 अंतर्गत “पोलीस पाटील“ या पदांच्या एकूण ३०४ जागांसाठी भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. परभणी जिल्ह्यामध्ये “पोलीस पाटील” पदाच्या ३०४ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त … Read more