Post Office Bharti 2023 – भारतीय टपाल खात्यामध्ये ३००४१ जागांसाठी भरती ! १० वी पास साठी सुवर्ण संधी ! पगार २९००० रुपये ! लगेच करा अर्ज !

Post Office Bharti 2023

मुंबई – भारत सरकारच्या दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय टपाल विभागामध्ये वेगवेगळ्या सर्कलसाठी वारंवार मोठ्या प्रमाणात भरती जाहीर करत असते. त्याचप्रमाणे भारतीय टपाल खात्याने विविध रिक्त पदासाठी भरतीची घोषणा केली आहे. Post Office Bharti 2023 अंतर्गत संपूर्ण भारतातील विविध सर्कल मधील कार्यालयांमध्ये जवळपास ३०,०४१ रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. यापैकी महाराष्ट्रामध्ये  सुमारे ३१५४ रिक्त … Read more