Pune Mahanagarpalika Bharti 2023 अंतर्गत पुणे महानगरपालिका प्रशासनामार्फत ११० कनिष्ठ अभियंत्यांची भरती निर्णय जाहीर. लवकरच होणार भरती … !

pune mahanagarpalika bharti 2023

सर्वांचे बोलभाऊ वर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्या सर्वांना माहिती असेलच की, “पुणे तिथे काय उणे”; या म्हणीप्रमाणे पुणे या शहराचा विकास सुध्दा फार वेगाने होताना दिसत आहे. त्याच प्रमाणे पुणे महानगरपालिका क्षेत्राची हद्द देखील आता वाढवण्यात आलेली आहे. महापालिका हद्दीत ३४ गावांचा समावेश झाल्याने हद्दवाढ झालेली आहे. त्यामुळे साहजिकच पुणे शहराचा भूप्रदेश देखील … Read more