Sahakar Ayuktalay Bharti 2023 – महाराष्ट्र राज्य सहकार आयुक्त ३०९ विविध जागांसाठी मेगा भरती सुरू, लगेच अर्ज करा..!

Sahakar Ayuktalay Bharti 2023

पुणे – Sahakar Ayuktalay Bharti 2023 – महाराष्ट्र राज्य शासनाच्या सहकार आयुक्तालया मध्ये ३०९ जागांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. “सहकारी अधिकारी श्रेणी १, सहकारी अधिकारी श्रेणी २, लेखापरिक्षक श्रेणी २, सहाय्यक सहकारी अधिकारी/ वरिष्ठ लिपीक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक” या पदांच्या रिक्त जागा भरण्याकरिता इच्छूक व पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन … Read more