SSC GD Constable Recruitment 2023 – कर्मचारी निवड आयोगामार्फत ७५७६८ जागांसाठी मोठी भरती जाहीर ! लगेच अर्ज करा !!
मुंबई – भारत सरकारच्या कर्मचारी निवड आयोगामार्फत SSC GD Constable Recruitment 2023 अंतर्गत “विविध” पदांच्या एकूण ७५७६८ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. विविध पदांच्या ७५७६८ रिक्त जागा भारत सरकारच्या कर्मचारी निवड आयोगातर्फे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून … Read more