SSC Stenographer Recruitment 2023 – कर्मचारी निवड आयोग (SSC ) अंतर्गत स्टेनोग्राफर पदाच्या १२०७ जागांसाठी भरती जाहीर ! लगेच करा अर्ज !

SSC Stenographer Recruitment 2023

मुंबई – कर्मचारी निवड आयोग (SSC) मार्फत देशातील विविध विभागांमध्ये १२०७ जागांसाठी स्टेनोग्राफर ग्रेड “सी” आणि ग्रेड “डी “ या पदांसाठी इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. SSC Stenographer Recruitment 2023 अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार SSC च्या https://ssc.nic.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ … Read more