Talathi Bharti Exam – तलाठी भरतीच्या चालू असलेल्या परीक्षेसंदर्भात मोठी बातमी ! जाणून घ्या सविस्तर माहिती !!

Talathi Bharti Exam

मुंबई – महाराष्ट्र राज्यामध्ये होत असलेल्या तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये आज काही तांत्रिक कारणामुळे गडबड – गोंधळ निर्माण झाल्याचे पाहण्यास मिळाले आहे. Talathi Bharti Exam – आज दिनांक २१ ऑगस्ट, २०२३ रोजी सकाळी ९.०० ते ११.०० या वेळेमध्ये होऊ घातलेला तलाठी भरती परीक्षा पेपर टी. सी. एस. कंपनीच्या डेटा केंद्रावरील तांत्रिक बिघाडामुळे सकाळी होणारा नियोजित पेपर … Read more