Teacher Recruitment Advertisement 2024 – राज्यातील शिक्षक पदांसाठी २१ हजार ६७८ जागांसाठी भरती जाहीर ! लगेच अर्ज करा !!

Teacher Recruitment Advertisement 2024

मुंबई – महाराष्ट्र राज्यातील शिक्षण विभागात Teacher Recruitment Advertisement 2024 अंतर्गत “शिक्षक” या पदांच्या एकूण २१ हजार, ६७८ जागांसाठी भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. राज्याच्या शिक्षण विभागात “शिक्षक“ पदाच्या २१ हजार, ६७८ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून … Read more