UPSC ESIC Nursing Officer Bharti 2024 – कर्मचारी राज्य विमा महामंडळात नर्सिंग अधिकारी पदासाठी १९३० जागांसाठी भरती चालू ! ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक चालू ! लगेच करा अर्ज !!
मुंबई – केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत UPSC ESIC Nursing Officer Bharti 2024 अंतर्गत कर्मचारी राज्य विमा महामंडळात “नर्सिंग अधिकारी” या पदाच्या एकूण १९३० जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळात “नर्सिंग अधिकारी” पदाच्या १९३० रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त … Read more