मुंबई – केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत UPSC ESIC Nursing Officer Bharti 2024 अंतर्गत कर्मचारी राज्य विमा महामंडळात “नर्सिंग अधिकारी” या पदाच्या एकूण १९३० जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळात “नर्सिंग अधिकारी” पदाच्या १९३० रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या https://upsc.gov.in/ या अधिकृत भरतीच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक ०७/०३/२०२४ पासून दिनांक २७/०३/२०२४ पर्यंत https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.
UPSC ESIC Nursing Officer Bharti 2024 महत्वाच्या तारखा
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक | 07/03/2024 |
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक | 27/03/2024 |
एकूण जागा | 1930 |
UPSC ESIC Nursing Officer Bharti 2024 रिक्त पदे
- पद आणि पदसंख्या
पद | पदसंख्या |
नर्सिंग ऑफिसर Nursing Officer | 1930 |
UPSC ESIC Nursing Officer Bharti 2024 वयोमर्यादा
- वयोमर्यादा :-27 मार्च 2024 रोजी
URs/EWS साठी 30 वर्षे,
ओबीसींसाठी ३३ वर्षे,
SC/ST साठी 35 वर्षे आणि
PwBDs साठी 40 वर्षे.
(सर्व श्रेणींसाठी कमी वयोमर्यादा 18 वर्षे आहे)
UPSC ESIC Nursing Officer Bharti 2024 शैक्षणिक पात्रता
- शैक्षणिक पात्रता :- (B.Sc. (Hons.) Nursing / B.Sc. (Nursing) / GNM +01 वर्ष अनुभव
UPSC ESIC Nursing Officer Bharti 2024 परीक्षा शुल्क
परीक्षा शुल्क :-
- General/OBC : -₹25/-
- SC/ST/PH/महिला :- 0/-
कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.
UPSC ESIC Nursing Officer Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
हे सुद्धा वाचा
FAQ
१) UPSC ESIC Nursing Officer Bharti 2024 भरतीसाठी किती जागा उपलब्ध आहेत ?
- पद आणि पदसंख्या
पद | पदसंख्या |
नर्सिंग ऑफिसर Nursing Officer | 1930 |
२) UPSC ESIC Nursing Officer Bharti 2024 भरतीसाठी महत्वाच्या तारखा कोणत्या ?
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक | 07/03/2024 |
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक | 27/03/2024 |
एकूण जागा | 1930 |