Site iconSite icon bolbhau.com

Vidyut Sahayak Bharti 2024 – महावितरणमध्ये विद्युत सहायक पदावर ५३४७ जागांसाठी मोठी भरती ! लगेच अर्ज करा !!

मुंबई – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मध्ये Vidyut Sahayak Bharti 2024 अंतर्गत “विद्युत सहायक” या पदाच्या एकूण ५३४७ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. “महावितरणमध्ये” विद्युत सहायक पदाच्या ५३४७ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या https://www.mahadiscom.in/en/recruitment-career-options/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीच्या लवकरच तारखा जाहीर होतील, या संबंधित सविस्तर माहिती https://www.mahadiscom.in/en/recruitment-career-options/ या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक लवकरच तारखा जाहीर होतील
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक लवकरच तारखा जाहीर होतील
एकूण जागा 5347

 

Vidyut Sahayak Bharti 2024 रिक्त पदे

  • पद आणि पदसंख्या
पद  पदसंख्या
विद्युत सहायक 5347

 

Vidyut Sahayak Bharti 2024 वयोमर्यादा

  • वयोमर्यादा :

दिनांक २९/१२/२०२३ अखेर वयोमर्यादा :-

उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे पूर्ण व कमाल वय २७ वर्षे असणे आवश्यक आहे.

मागासवर्गीयांसाठी तसेच आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील (ई.डब्ल्यू.एस.) उमेदवारांकरीता कमाल वयोमर्यादा ५ वर्ष शिथिलक्षम राहील.

दिव्यांग उमेदवारांकरीता कमाल वयोमर्यादा ४५ वर्षापर्यंत शिथिलक्षम राहील.

माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा ही ४५ वर्षांची राहील.

महावितरण कंपनीमधील पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादेची अट लागू राहणार नाही.

Vidyut Sahayak Bharti 2024 शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता :-

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण

आणि

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी वीजतंत्री/ तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स (ईलेक्ट्रीकल सेक्टर) व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले दोन वर्षांचा पदविका (वीजतंत्री/ तारतंत्री) अभ्यासक्रम प्रमाणपत्र.

Vidyut Sahayak Bharti 2024 परीक्षा शुल्क
  • परीक्षा शुल्क :

उमेदवारांनी खालीलप्रमाणे ऑन लाईन पध्दतीने परीक्षा शुल्काची रक्कम भरावी.

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी = रु.२५० + GST

मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी = रु.१२५ + GST

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.

अजून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले नाहीत.

Vidyut Sahayak Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स

अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

हे देखील पहा

West Central Railway Recruitment – पश्चिम मध्य रेल्वेमध्ये ३०१५ जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा !!

FAQ

१) Vidyut Sahayak Bharti 2024 भरतीसाठी किती जागा उपलब्ध आहेत ?

  • पद आणि पदसंख्या
पद  पदसंख्या
विद्युत सहायक 5347

 

२) Vidyut Sahayak Bharti 2024 भरतीसाठी महत्वाच्या तारखा कोणत्या ?

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक लवकरच तारखा जाहीर होतील
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक लवकरच तारखा जाहीर होतील
एकूण जागा 5347

 

Exit mobile version