Note Press Nashik Recruitment 2023 – नाशिकच्या सरकारी सेक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमध्ये विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! डिप्लोमा आणि पदवीधरांसाठी उत्तम संधी ! लगेच करा अर्ज !!

मुंबई – नाशिकच्या सरकारी सेक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमध्ये Note Press Nashik Recruitment 2023 अंतर्गत ” सुपरवायझर, आर्टिस्ट, ज्युनिअर टेक्निशियन, सेक्रेटरिअल असिस्टंट “ या पदांच्या एकूण ११७ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. विविध पदांच्या ११७ रिक्त जागा “नाशिकच्या सरकारी सेक्युरिटी प्रिंटिंग प्रेस” तर्फे  भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार ” नाशिकच्या सरकारी सेक्युरिटी प्रिंटिंग प्रेसच्या ”  https://cnpnashik.spmcil.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक १९/१०/२०२३ पासून ते दिनांक १८/११/२०२३ रोजी पर्यंत अर्ज करण्यासाठी भर्ती पोर्टल https://cnpnashik.spmcil.com पासून उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

Note Press Nashik Recruitment 2023

Note Press Nashik Recruitment 2023 – रिक्त पदे

अनु.क्र
पदांची नावे रिक्त पदे
१) सुपरवायझर 

२) आर्टिस्ट 

३) ज्युनिअर टेक्निशियन

४) सेक्रेटरिअल असिस्टंट

१) ०३

२) ०१

३) ११२

४) ०१

एकूण पदे ११७

Note Press Nashik Recruitment 2023 – अर्ज शुल्क

  • खुला/ ओबीसी/ EWS – ६०० रुपये.
  • मागासवर्गीय/ PWD – २०० रुपये.

Note Press Nashik Recruitment 2023 – शैक्षणिक पात्रता

अनु.क्र
पदांची नावे शैक्षणिक पात्रता
१) १) सुपरवायझर 

२) आर्टिस्ट 

३) ज्युनिअर टेक्निशियन

४) सेक्रेटरिअल असिस्टंट

१) सुपरवायझर (टेक्निकल ऑपरेशन प्रिंटिंग) : प्रिंटिंग विषयात प्रथम श्रेणी इंजिनीअरिंग डिप्लोमा/ पदवी किंवा प्रिंटिंग विषयात पदवी. सुपरवायझर (अधिकृत भाषा) : हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी + हिंदी/इंग्रजीत अनुवादाचा एक वर्षाचा अनुभव.

२)आर्टिस्ट : ५५ टक्के गुणांसह फाइन आर्ट्स/व्हिज्युअल आर्ट्स/व्होकेशनल (ग्राफिक्स) ग्राफिक डिझाइन/कमर्शियल विषयात पदवी.

३) जुनिअर टेक्निशियन : संबंधित विषयात ITI + NCVT/ SCVT सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा.

४) सेक्रेटरिअल असिस्टंट : ५५ टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + स्टेनोग्राफी इंग्लिश किंवा हिंदी ४० श.प्र.मि.

२) एकूण पदे ११७

Note Press Nashik Recruitment 2023 – वेतनश्रेणी
अनु.क्र
पदांची नावे वेतनश्रेणी
१) १) सुपरवायझर 

२) आर्टिस्ट 

३) ज्युनिअर टेक्निशियन

४) सेक्रेटरिअल असिस्टंट

१) सुपरवायझर – २७ हजार ६०० रुपये – ९५ हजार ९१० रुपये

२) आर्टिस्ट – २३ हजार ९१० रुपये – ८५ हजार ५७० रुपये

३) ज्युनिअर टेक्निशियन – १८ हजार ७८० रुपये – ६७ हजार ३९० रुपये

४) सेक्रेटरिअल असिस्टंट – २३ हजार ९१० रुपये – ८५ हजार ५७० रुपये

२) एकूण पदे ११७

 

पदांनुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा वेगवेगळ्या आहेत. कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी जाहिरातीमध्ये सविस्तरपणे सर्व गोष्टी देण्यात आलेल्या आहेत.

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी

Note Press Nashik Recruitment 2023 – महत्वाच्या लिंक्स

अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

Note Press Nashik Recruitment 2023 – महत्वाच्या तारखा

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक १९/१०/२०२३
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक १८/११/२०२३
एकूण जागा ११७

Note Press Nashik Recruitment 2023 – वयाची अट

अनु.क्र
पदांची नावे वयाची अट
१) १) सुपरवायझर 

२) आर्टिस्ट 

३) ज्युनिअर टेक्निशियन

४) सेक्रेटरिअल असिस्टंट

  • खुला प्रवर्ग – सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
  • ओबीसी – ३ वर्षांची सूट.
  • मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट.

 

२) एकूण पदे ११७

 

हे सुद्धा वाचा

PCMC Recruitment 2023 – ITI केलेल्यांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा !

FAQ

१) Note Press Nashik Recruitment 2023 रिक्त पदे किती आहेत ?

अनु.क्र
पदांची नावे रिक्त पदे
१) सुपरवायझर 

२) आर्टिस्ट 

३) ज्युनिअर टेक्निशियन

४) सेक्रेटरिअल असिस्टंट

१) ०३

२) ०१

३) ११२

४) ०१

एकूण पदे ११७

२) Note Press Nashik Recruitment 2023 – महत्वाच्या तारखा कोणत्या आहेत ? 

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक १९/१०/२०२३
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक १८/११/२०२३
एकूण जागा ११७

 

 

 

Leave a Comment