IBPS Recruitment 2023 – IBPS अंतर्गत विविध बँकांमध्ये PO आणि MT पदांच्या  ३०४९ जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !

मुंबई –  इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन अर्थात IBPS मार्फत देशातील विविध बँकांमध्ये ३०४९ जागांसाठी प्रोबेशनरी अधिकारी / मॅनॅजमेण्ट ट्रैनीज या पदांसाठी इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. IBPS Recruitment 2023 अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार IBPS च्या www.ibps.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक ०१/०८/२०२३ पासून ते दिनांक २१/०८/२०२३ रोजी पर्यंत अर्ज करण्यासाठी भर्ती पोर्टल पासून उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Contents hide

Table of Contents

IBPS Recruitment 2023

IBPS Recruitment 2023 – Online Overview | इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS ) भरती २०२३ 

Organization (संस्था )

इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS ) भरती २०२३

Post Name  (पदाचे नाव )

Vacant Posts / रिक्त पदे

१) PROBATIONARY OFFICERS/ MANAGEMENT TRAINEES

३०४९

एकूण रिक्त पदे

३०४९

वयोमर्यादा

किमान वय: २० वर्षे आणि

कमाल वय : ३० वर्षापर्यंत

Post Name  (पदाचे नाव )

शैक्षणिक पात्रता

१) PROBATIONARY OFFICERS/ MANAGEMENT TRAINEES

शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी (पदवी)

एकूण रिक्त पदे

३०४९

कामाचे ठिकाण

भारत

अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाईन अर्ज

निवड प्रक्रिया

गुणवत्ता यादीप्रमाणे

शेवटची तारीख

२१ ऑगस्ट, २०२३

अधिकृत संकेतस्थळ

www.ibps.in

 

IBPS Recruitment 2023 Eligibility Critieria |  इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS ) भरती २०२३ शैक्षणिक पात्रता निकष 

IBPS Recruitment 2023 पदासाठी शैक्षणिक पात्रता निकष पुढीलप्रमाणे आहेत.

Post Name  (पदाचे नाव )

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification )

१) PROBATIONARY OFFICERS/ MANAGEMENT TRAINEES

 शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी (पदवी)

एकूण रिक्त पदे 

३०४९

 

IBPS Recruitment 2023 Age Limit | इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS ) भरती २०२३ वयाची अट

Post Name  (पदाचे नाव )

वयाची अट (Age Limit)

१) PROBATIONARY OFFICERS/ MANAGEMENT TRAINEES

किमान वय: २० वर्षे आणि

कमाल वय : ३० वर्षापर्यंत

एकूण रिक्त पदे 

३०४९

 

IBPS Recruitment 2023  Vacancy  |  इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS ) भरती २०२३ रिक्त जागा

Post Name  (पदाचे नाव )

रिक्त जागा  (No. of  Posts)

१) PROBATIONARY OFFICERS/ MANAGEMENT TRAINEES

३०४९

एकूण रिक्त पदे 

३०४९

 

IBPS Recruitment 2023 Application Fee |  इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS ) भरती २०२३ अर्ज शुल्क

आरक्षित प्रवर्ग

अर्ज शुल्क

१ ) अ. जा. / अ. ज./ दिव्यांग PwBD उमेदवार

रुपये १७५/- फक्त

२) खुला वर्ग

रुपये ८५०/- फक्त

 

Salary for IBPS Recruitment 2023  | इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS ) भरती २०२३ साठी वेतन 

IBPS Recruitment 2023 | इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS ) भरती २०२३ साठी वेतन शासकीय नियमानुसार देण्यात येईल. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी.

Important Dates of IBPS Recruitment 2023 |  इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS ) भरती २०२३ साठी महत्वाच्या तारखा

Event / कार्यवाही

Date / तारीख

अर्जाची सुरवात ( Application Start)

०१ ऑगस्ट, २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख

( Last Date of Apply)

२१ ऑगस्ट, २०२३

 

How to Apply for IBPS Recruitment 2023 Apply Online | इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS ) भरती २०२३ अर्ज कसा करावा ?

१-        अधिकृत संकेतस्थळ https://www.Ibps.in ला भेट द्या.

२-        उमेदवाराची नोंदणी करून घ्यावी.

३-        नोंदणीकृत उमेदवाराने लॉगिन करावे.

४-        उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा .

५-        उमेदवाराने आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.

६-        उमेदवाराने सबमिट बटण दाबा .

७-        उमेदवाराने अर्जाचे प्रिंट घ्या.

IBPS Recruitment 2023 Selection Process | इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS ) भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया
  • गुणवत्ता यादीनुसार / Merit List
  • कागदपत्रे तपासणी / Document verification
IBPS Recruitment 2023 Important Link |  इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS ) भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक

अधिकृत संकेतस्थळ / Official Website

येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज / Apply Online

येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात / Official Notification

जाहिरात वाचा 

 

 

सोबत हेही वाचा

 १) SSC JE Recruitment 2023 – कर्मचारी निवड आयोगा मार्फत कनिष्ठ अभियंता पदाची मेगा भरती ! १३२४ जुनिअर इंजिनिअर्सची भरती ! लगेच करा अर्ज !

२) New India Assurance Recruitment – दि न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीत “प्रशासकीय अधिकारी पदाची मेगा भरती. ४५० जागांसाठी भरती ! लगेच करा अर्ज !

३) Eklavya Model Residential School Recruitment 2023 – एकलव्य मॉडेल निवासी शाळेत निघाली मोठी भरती. १० वी ते पदवीधर सर्वांसाठी सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !

४) Mahatma Phule Arogya Yojana – महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ! आता सर्वांनाच मिळणार पाच लाखांचा मोफत उपचार ! अखेर शासन निर्णय (GR ) आला !

५) Divyang Kalyan Vibhag – दिव्यांग कल्याण विभागात निघाली मोठी भरती. बेरोजगार तरुणांसाठी सुवर्णसंधी ! १९१२ पदे भरण्यास मान्यता !

६) Bombay High Court Judgement – मुंबई उच्च न्यायालयाचे निकाल मिळणार मराठीत – सर्व सामान्य मराठी माणसांसाठी विशेष बातमी !!

FAQ’s

१) IBPS Recruitment 2023 | इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS ) भरती २०२३ कधी पासून चालू होणार आहे ?

  • ०१ ऑगस्ट, २०२३ पासून ते २१ ऑगस्ट, २०२३ पर्यंत.

२) IBPS Recruitment 2023 | इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS ) भरती २०२३  मध्ये कोणकोणते पदे उपलब्ध आहेत ?

Post Name  (पदाचे नाव )

रिक्त जागा  (No. of  Posts)

१) PROBATIONARY OFFICERS/ MANAGEMENT TRAINEES

३०४९

एकूण रिक्त पदे

३०४९

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment