AIIMS Nagpur – अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर येथे पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा !!

मुंबई – अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर येथे AIIMS Nagpur अंतर्गत ‘एसोसिएट प्रोफेसर व सहायक प्रोफेसर’ या पदांच्या ९० रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदांनुसार इच्छूक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. उपरोक्त पदांच्या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), नागपूरच्या aiimsnagpur.edu.in या अधिकृत संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक २०/१०/२०२३ ते दिनांक १८/११/२०२३ या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी भर्ती पोर्टल https://forms.gle/kyDVxHf8ABfocgsu9 ही लिंक उपलब्ध होईल. तसेच ज्यांना सदर अर्ज पोस्टाद्वारे पाठवायचा आहे, त्यांनी तो दिनांक २५/११/२०२३ पर्यंत पोहचेल या हिशोबाने पाठवावा. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

AIIMS Nagpur

AIIMS Nagpur – रिक्त पदे

एसोसिएट प्रोफेसर  २०
सहायक प्रोफेसर ७०
एकूण जागा ९०

 

AIIMS Nagpur – अर्ज शुल्क

एसोसिएट प्रोफेसर  अर्ज शुल्क
  • सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस प्रवर्ग – १००० रुपये.
सहायक प्रोफेसर
  • SC/ST प्रवर्ग – ८०० रुपये.
एकूण जागा ९०

 

AIIMS Nagpur – शैक्षणिक पात्रता

एसोसिएट प्रोफेसर  पदवीत्तर पदवीधर
सहायक प्रोफेसर पदवीत्तर पदवीधर
एकूण जागा ९०

 

AIIMS Nagpur – वेतनश्रेणी
एसोसिएट प्रोफेसर  Level- 13A1+ (138300 – 209200) of 7th CPC plus usual allowances including NPA (if applicable).
सहायक प्रोफेसर Level- 12 (101500 – 167400) of 7th CPC plus usual
allowances including NPA (if applicable).
एकूण जागा ९०

 

पदांनुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा वेगवेगळ्या आहेत. कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी जाहिरातीमध्ये सविस्तरपणे सर्व गोष्टी देण्यात आलेल्या आहेत.

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी

AIIMS Nagpur – महत्वाच्या लिंक्स

अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

AIIMS Nagpur – महत्वाच्या तारखा

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक २०/१०/२०२३
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक १८/११/२०२३
एकूण जागा ९०

 

AIIMS Nagpur – वयाची अट

एसोसिएट प्रोफेसर  किमान ५० वर्षे – 
  • SC / ST / PWD /Government Servant – ०५ वर्षे सूट
  • OBC – 03 वर्षे सूट
सहायक प्रोफेसर किमान ५० वर्षे
  • SC / ST / PWD /Government Servant – ०५ वर्षे सूट
  • OBC – 03 वर्षे सूट
एकूण जागा ९०

 

हे सुद्धा वाचा
FAQ

1- AIIMS Nagpur भरतीसाठी रिक्त जागा किती आहेत ? 

एसोसिएट प्रोफेसर  २०
सहायक प्रोफेसर ७०
एकूण जागा ९०

 

2- AIIMS Nagpur भरतीसाठी महत्वाच्या तारखा कोणता आहेत ? 

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक २०/१०/२०२३
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक १८/११/२०२३
एकूण जागा ९०

 

Leave a Comment