SBI Recruitment 2023 – भारतीय स्टेट बॅकेमध्ये विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा !!

मुंबई – भारतीय स्टेट बॅकेमध्ये SBI Recruitment 2023 अंतर्गत “डेप्युटी मॅनेजर आणि मॅनेजर” या पदांच्या एकूण 42 जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. विविध पदांच्या 42 रिक्त जागा भारतीय स्टेट बॅकेतर्फे  भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार “भारतीय स्टेट बॅकेच्या” https://sbi.co.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक 09/11/2023 पासून ते दिनांक 27/11/2023 रोजी पर्यंत https://recruitment.bank.sbi/crpd-sco-2023-24-26/apply पासून उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

Sbi recruitment 2023

SBI Recruitment 2023 – रिक्त पदे

पद आणि पदसंख्या

पदाचे नाव – डेप्युटी मॅनेजर / मॅनेजर – 42

Sbi recruitment 2023 शैक्षणिक पात्रता –

डेप्युटी मॅनेजर : कोणत्याही शाखेतील पदवी + भारतीय सैन्यात कॅप्टनच्या रँकपेक्षा कमी नसलेले अधिकारी किंवा भारतीय नौदल/ हवाई दलात किमान ५ वर्षांच्या कमिशन्ड सेवेसह समकक्ष रँक. किंवा सहाय्यक अधीक्षक/ उपअधीक्षक/ सहाय्यक कमांडंट/ भारतीय पोलीस/ निमलष्करी दलातील उप कमांडंटच्या दर्जापेक्षा कमी नसलेले अधिकारी अशा दलातील अधिकारी म्हणून किमान ५ वर्षांची सेवा.

मॅनेजर : कोणत्याही शाखेतील पदवी + कमीत कमी १० वर्षांच्या कमिशन्ड सेवेसह भारतीय लष्करातील मेजर पदापेक्षा कमी किंवा भारतीय नौदल/ वायुसेनामधील समतुल्य दर्जाचे अधिकारी. किंवा भारतीय पोलीस/ निमलष्करी दलातील उप-अधीक्षक/ उप कमांडंटच्या दर्जापेक्षा कमी नसलेले अधिकारी अशा दलातील अधिकारी म्हणून किमान १० वर्षांची सेवा.

Sbi Recruitment 2023 – वयोमर्यादा –

खुला, ओबीसी, मागासवर्गीय – २५ ते ४० वर्षे.

Sbi Recruitment 2023 – अर्ज शुल्क
  • खुला/ ओबीसी/ EWS – 750/- रुपये.
  • मागासवर्गीय/ PWD – अर्ज शुल्क माफ .
Sbi Recruitment 2023 – वेतनश्रेणी

1- मॅनेजर – Rs. (63840-1990/5 – 73790-2220/2- 78230)

2 – डेप्युटी मॅनेजर –  Rs. (48170-1740/1-49910/10- 69810)

Sbi Recruitment 2023 – महत्वाच्या लिंक्स

अर्ज येथे करा येथे क्लिक करा 
अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा
 अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा 

 

Sbi Recruitment 2023 – महत्वाच्या तारखा

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 09/11/2023
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 27/11/2023
एकूण जागा 42

 

हे सुद्धा वाचा

PCMC Recruitment 2023 – ITI केलेल्यांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा !

FAQ

1- Sbi Recruitment 2023 रिक्त पदे किती आहेत ?

पदाचे नाव – डेप्युटी मॅनेजर / मॅनेजर – 42

2 – Sbi Recruitment 2023 महत्वाच्या तारखा कोणत्या आहेत ?

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 09/11/2023
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 27/11/2023
एकूण जागा 42

Leave a Comment