मुंबई – बँक ऑफ इंडिया मध्ये Bank Of India Bharti 2024 अंतर्गत “अधिकारी” या पदाच्या एकूण १४३ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. बँक ऑफ इंडिया मध्ये “अधिकारी” पदाच्या १४३ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार बँक ऑफ इंडियाच्या https://bankofindia.co.in/career/recruitment-notice या अधिकृत भरतीच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक २७/०३/२०२४ पासून दिनांक १०/०४/२०२४ पर्यंत https://ibpsonline.ibps.in/boiomarc24/ या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.
Bank of India Bharti 2024 रिक्त पदे
- पद आणि पदसंख्या
पद | पदसंख्या |
अधिकारी (officer) | 143 |
Bank of India Bharti 2024 महत्वाच्या तारखा
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक | 27/03/24 |
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक | 10/04/24 |
एकूण जागा | 143 |
Bank of India Bharti 2024 वयोमर्यादा
- पद आणि वयोमर्यादा
पद | वयोमर्यादा |
अधिकारी (Officer) | 23 ते 45 वर्ष |
Bank of India Bharti 2024 शैक्षणिक पात्रता
- पद आणि शैक्षणिक पात्रता
पद | शैक्षणिक पात्रता |
अधिकारी (Officer) | शैक्षणिक पात्रता हि पदानुसार असल्यामुळे सविस्तर दिली आहे. (येथे क्लिक करा ) |
कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.
अर्ज करण्यासाठी कम्प्युटरचा वापर करावा.
Bank of India Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स
येथे करा अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
हे सुद्धा वाचा
FAQ
१) Bank of India Bharti 2024 भरतीसाठी किती जागा उपलब्ध आहेत ?
- पद आणि पदसंख्या
पद | पदसंख्या |
अधिकारी (officer) | 143 |
२) Bank of India Bharti 2024 भरतीसाठी महत्वाच्या तारखा कोणत्या ?
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक | 27/03/24 |
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक | 10/04/24 |
एकूण जागा | 143 |