BMC Recruitment 2024 – मुंबई महानगरपालिकेमध्ये या पदासाठी मोठी भरती ! लगेच करा अर्ज !!

मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये BMC Recruitment 2024 अंतर्गत “अनुज्ञापन निरीक्षक” या पदाच्या एकूण ११८ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये “अनुज्ञापक निरीक्षक” पदाच्या ११८ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक २०/०४/२०२४ पासून दिनांक १७/०५/२०२४ पर्यंत https://ibpsonline.ibps.in/bmclijan24/ या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

BMC Recruitment 2024

BMC Recruitment 2024 रिक्त पदे

  • पद आणि पदसंख्या
पद  पदसंख्या
अनुज्ञापन निरीक्षक 118

 

BMC Recruitment 2024 महत्वाच्या तारखा

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 20/04/24
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 17/05/24
एकूण जागा 118

 

BMC Recruitment 2024 वयोमर्यादा

  • वयोमर्यादा :

दिनांक 31/12/2023 अखेर वयोमर्यादा :-

“अनुज्ञापन निरीक्षक” या पदासाठी दिनांक ३१/१२/२०२३ रोजी पर्यंत खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४३ वर्षापेक्षा जास्त नसावे.

 

BMC Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता
  • शैक्षणिक पात्रता :-  उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असावा .

 

BMC Recruitment 2024 परीक्षा शुल्क
  • परीक्षा शुल्क :

उमेदवारांनी खालीलप्रमाणे ऑन लाईन पध्दतीने परीक्षा शुल्काची रक्कम भरावी.

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी = रु.1000 ( सर्व करासहित )

मागासवर्गीय उमेदवारांसाठी = रु.900 ( सर्व करासहित )

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.

अजून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले नाहीत.

BMC Recruitment 2024 महत्वाच्या लिंक्स

अर्ज येथे करा येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

हे सुद्धा वाचा

Vidyut Sahayak Recruitment 2024 – महावितरण मध्ये विद्युत सहायक पदांसाठी ५३४७ जागांसाठी भरती ! ही आहे अर्ज करण्याची शेवटची नवीन तारीख ! लगेच करा अर्ज !!

FAQ

१) BMC Recruitment 2024 भरतीसाठी किती जागा उपलब्ध आहेत ?

  • पद आणि पदसंख्या
पद  पदसंख्या
अनुज्ञापन निरीक्षक 118

 

२) BMC Recruitment 2024 भरतीसाठी महत्वाच्या तारख्या कोणत्या ?

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 20/04/24
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 17/05/24
एकूण जागा 118

 

Leave a Comment