Rashtriya Bal Swasthya Karyakram – १८ वर्षापर्यंच्या सर्व बालकांवर होणाऱ्या मोठ्या शस्त्रक्रिया आता होणार मोफत ..! हृदय, न्यूरो, क्वॅक्लियर इंप्लांट इत्यादी शस्त्रक्रियांचा समावेश
पुणे : शून्य ते १८ वर्ष वयोगटातील सर्वच बालकांवर मोठ्या स्वरूपाचे उपचार मोफत देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम‘ (आर. बी. एस. के. ) – Rashtriya Bal Swasthya Karyakram – कार्यान्वित करण्यात आलेला आहे. या ‘आरबीएसके’ अंतर्गत पुण्यात काशीबाई नवले हॉस्पिटल आणि पिंपरी चिंचवड येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटल येथे बालकांच्या मोठ्या … Read more