Coal India Recruitment 2023 – कोल इंडिया लिमिटेड मध्ये नोकर भरती ! ५६० जागांची भरती ! ५० हजारपेक्षा जास्त पगार ! लगेच करा अर्ज !

मुंबई – कोल इंडिया लिमिटेड मध्ये Coal India Recruitment 2023 अंतर्गत रिक्त असलेल्या “व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी E-2 ग्रेड” पदांची भरती जाहीर करण्यात आलेली आहे. कोल इंडिया लिमिटेड मधील ५६० रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर प्रस्तुत जाहिरातीमधील पदे कोल इंडिया लिमिटेडच्या अधिनस्त असलेल्या विभागांमधील आहेत. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार “व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी E-2 ग्रेड” संवर्गाच्या रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार कोल इंडिया लिमिटेडच्या https://www.coalindia.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक १३/०९/२०२३ पासून ते दिनांक १२/१०/२०२३ रोजी पर्यंत अर्ज करण्यासाठी भर्ती पोर्टल https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1258/82592/Registration.html पासून उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Contents hide

Table of Contents

Coal India Recruitment 2023

Coal India Recruitment 2023 – कोल इंडिया लिमिटेड भरती २०२३ – रिक्त पदे

Coal India Recruitment 2023

Coal India Recruitment 2023 – कोल इंडिया लिमिटेड भरती २०२३ – शैक्षणिक पात्रता

 पदाचे नाव 

शैक्षणिक पात्रता 

व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी E-2 ग्रेड

  • खाण अभियांत्रिकीमध्ये किमान ६० टक्के गुणांसह पदवी.
  • किमान ६० ६० टक्के गुणांसह सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी.
  • एम.एस्सी. / एमटेक. जिओलॉजी किंवा अप्लाइड जिओलॉजी / जिओफिजिक्स किंवा अप्लाइड जिओफिजिक्स किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.

 

Coal India Recruitment 2023

Coal India Recruitment 2023 – कोल इंडिया लिमिटेड भरती २०२३ – अर्ज शुल्क

आरक्षित प्रवर्ग

अर्ज शुल्क

खुला प्रवर्ग, ओबीसी, EWS 

 ११८० रुपये.

 SC/ST/PwBD/EXS

फी नाही

 

Coal India Recruitment 2023 – कोल इंडिया लिमिटेड भरती २०२३ – महत्वाच्या तारखा
 कार्यवाही  तारीख
अर्जाची सुरवात १३/०९/२०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख १२/१०/२०२३

 

Coal India Recruitment 2023 – कोल इंडिया लिमिटेड भरती २०२३ – वेतनश्रेणी
 पदाचे नाव  वेतनश्रेणी 

व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी E-2 ग्रेड

भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना महिना – “५० हजार ते १ लाख ६० हजार” रुपयांपर्यंत पगार मिळणार.

 

Coal India Recruitment 2023 – कोल इंडिया लिमिटेड भरती २०२३ – वयाची मर्यादा –

 पदाचे नाव 

वयाची अट 

व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी E-2 ग्रेड

किमान वय :  20 वर्षे आणि कमाल वय : 30 वर्षे

एकूण रिक्त पदे 

560

 

Coal India Recruitment 2023 – कोल इंडिया लिमिटेड भरती २०२३ अर्ज कसा करावा ?

  • अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा ला भेट द्या.
  • उमेदवाराची नोंदणी करून घ्यावी.
  • नोंदणीकृत उमेदवाराने लॉगिन करावे.
  • उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा .
  • उमेदवाराने आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
  • उमेदवाराने आपल्या गटाप्रमाणे अधिकृत शुल्क भरा .
  • उमेदवाराने सबमिट बटण दाबा .
  • उमेदवाराने अर्जाचे प्रिंट घ्या.

Coal India Recruitment 2023 – कोल इंडिया लिमिटेड भरती २०२३ – उमेदवार निवड प्रक्रिया

  • गुणवत्ता यादीनुसार / Merit List
  • कागदपत्रे तपासणी / Document verification
Coal India Recruitment 2023 – कोल इंडिया लिमिटेड भरती २०२३ – उमेदवार निवड प्रक्रिया अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक
अधिकृत संकेतस्थळ   येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज या संकेतस्थळावर करावा

येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात  जाहिरात वाचा   

 

सोबत हेही वाचा

1) Mahatma Phule Arogya Yojana – पंतप्रधान आयुष्यमान योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना कार्ड ! सर्वांचे कार्ड वाटप सुरु ! आता सर्वांनाच मिळणार पाच लाखांचा मोफत उपचार !

2) Lpg Cylinder Rate – घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत २०० रुपयांची घट ! केंद्र सरकारचा गृहिणींना मोठा दिलासा !

3) Panvel Mahanagarpalika Recruitment 2023 – पनवेल महानगरपालिका भरती २०२३ – अर्ज करण्यासाठी शेवटची संधी ! ३७७ जागांसाठी भरती ! लगेच करा अर्ज..!

4) Arogya Vibhag Nagpur Bharti 2023 – नागपूर आरोग्य विभागाची भरती जाहीर ! गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील विविध पदांसाठी भरती ! १ हजार ३६६ जागांची मेगा भरती ! लगेच अर्ज करा !!

5) Arogya Vibhag Akola Bharti 2023 – अकोला आरोग्य विभागाची भरती जाहीर ! गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील विविध पदांसाठी भरती ! ८६१ जागांची मेगा भरती ! लगेच अर्ज करा !!

6) Arogya Vibhag Latur Bharti 2023 – लातूर आरोग्य विभागाची भरती जाहीर ! गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील विविध पदांसाठी भरती ! ४७९ जागांची मेगा भरती ! लगेच अर्ज करा !!

FAQ’s


1) Coal India Recruitment 2023 – कोल इंडिया लिमिटेड भरती २०२३ – शैक्षणिक पात्रता काय आहे ?

 पदाचे नाव 

शैक्षणिक पात्रता 

व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी E-2 ग्रेड

  • खाण अभियांत्रिकीमध्ये किमान ६० टक्के गुणांसह पदवी.
  • किमान ६० ६० टक्के गुणांसह सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी.
  • एम.एस्सी. / एमटेक. जिओलॉजी किंवा अप्लाइड जिओलॉजी / जिओफिजिक्स किंवा अप्लाइड जिओफिजिक्स किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.

 


2) Coal India Recruitment 2023 – कोल इंडिया लिमिटेड भरती २०२३ कधी पासून चालू होणार आहे ?

  • 13/09/2023 पासून.


3) Coal India Recruitment 2023 – कोल इंडिया लिमिटेड भरती २०२३
मध्ये कोणकोणते पदे उपलब्ध आहेत ? 

Coal India Recruitment 2023

Leave a Comment