DRDO Recruitment 2023 – संरक्षण संशोधन आणि विकास संस्था ( DRDO ) व मूल्यांकन केंद्र (RAC) मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! विविध पदांसाठी भरती ! लगेच करा अर्ज !!

मुंबई – संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO ) भरती व मूल्यांकन केंद्र (RAC ) मध्ये DRDO Recruitment 2023 अंतर्गत “शास्त्रज्ञ सी, वैज्ञानिक डी, वैज्ञानिक ई, शास्त्रज्ञ एफ “ पदाच्या एकूण ५१ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. उपरोक्त पदांच्या ५१ रिक्त जागा “संरक्षण संशोधन आणि विकास संस्था ( DRDO ) व मूल्यांकन केंद्र (RAC)” तर्फे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार संरक्षण संशोधन आणि विकास संस्था ( DRDO ) व मूल्यांकन केंद्र (RAC) च्या https://www.rac.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक २१/१०/२०२३ पासून ते दिनांक १७/११/२०२३ रोजी पर्यंत अर्ज करण्यासाठी भर्ती पोर्टल https://www.rac.gov.in/ पासून उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

DRDO Recruitment 2023

DRDO Recruitment 2023 – रिक्त पदे

अनु.क्र
पदांची नावे रिक्त पदे
1 १) शास्त्रज्ञ सी

२) वैज्ञानिक डी

३)  वैज्ञानिक ई

४) शास्त्रज्ञ एफ

१) २७

२) ०८

३) १४

४) ०२

2 एकूण पदे ५१

DRDO Recruitment 2023 – अर्ज शुल्क

  • खुल्या, मागासवर्गीय/आ.दृ.घटक/अनाथ/दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवारासाठी – अर्ज शुल्क माफ करण्यात आले आहे. 

 

DRDO Recruitment 2023 – शैक्षणिक पात्रता

अनु.क्र
पदांची नावे शैक्षणिक पात्रता
१) १) शास्त्रज्ञ सी

२) वैज्ञानिक डी

३)  वैज्ञानिक ई

४) शास्त्रज्ञ एफ

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात अवश्य पाहा
२) एकूण पदे ५१

DRDO Recruitment 2023 – वेतनश्रेणी
अनु.क्र
पदांची नावे वेतनश्रेणी
१) १) शास्त्रज्ञ सी

२) वैज्ञानिक डी

३)  वैज्ञानिक ई

४) शास्त्रज्ञ एफ

१) शास्त्रज्ञ सी – ६७ हजार ७०० रुपये.

२) वैज्ञानिक डी – ७८ हजार ८०० रुपये.

३) वैज्ञानिक ई – १ लाख २३ हजार १०० रुपये.

४) शास्त्रज्ञ एफ – १ लाख ३१ हजार १०० रुपये.

२) एकूण पदे ५१

 

पदांनुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा वेगवेगळ्या आहेत. कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी जाहिरातीमध्ये सविस्तरपणे सर्व गोष्टी देण्यात आलेल्या आहेत.

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी

DRDO Recruitment 2023 – महत्वाच्या लिंक्स

अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

DRDO Recruitment 2023 – महत्वाच्या तारखा

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक २१/१०/२०२३
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक १७/११/२०२३
एकूण जागा ५१

DRDO Recruitment 2023 – वयाची अट

अनु.क्र
पदांची नावे वयाची अट
१) १) शास्त्रज्ञ सी

२) वैज्ञानिक डी

३)  वैज्ञानिक ई

४) शास्त्रज्ञ एफ

४० ते ५० वर्षे.
२) एकूण पदे ५१

 

हे सुद्धा वाचा

AAI Recruitment 2023 – भारतीय विमानतळ प्राधिकरणात पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !!

FAQ

1- DRDO Recruitment 2023 – रिक्त पदे किती आहेत ? 

अनु.क्र
पदांची नावे रिक्त पदे
1 १) शास्त्रज्ञ सी

२) वैज्ञानिक डी

३)  वैज्ञानिक ई

४) शास्त्रज्ञ एफ

१) २७

२) ०८

३) १४

४) ०२

2 एकूण पदे ५१

2 – DRDO Recruitment 2023 – महत्वाच्या तारखा कोणत्या आहेत ? 

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक २१/१०/२०२३
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक १७/११/२०२३
एकूण जागा ५१

 

Leave a Comment