Gold Rates Today – सोन्याचा बाजार पडला, बघा कोणत्या शहरात किती भाव आहे ?

Gold Rates Today : आज 16 नोव्हेंबर 2023 रोजी 10 ग्रॅम सोन्याचा दर वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळा नोंदला गेला आहे, परंतु सरासरी सोन्याचा भाव 61,400 रुपये आहे.

Table of Contents

Gold Rates Today

Gold Rates Today : तुम्ही जर तुमच्या आवडत्या व्यक्तिला मनापासून प्रेम करत असाल, तसेच आपल्या आवडणार्याला सोने मनापासून खूप आवडत असेल आणि दिवाळीच्या निमित्त साधून आपण तिला दागिने भेट देण्याचा विचार करत असाल, तर तत्पुर्वी तुम्ही सोन्या – चांदीच्या किंमती माहिती करून घ्या.

कारण, सोन्याच्या भावात किरकोळ वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशमधील वाराणसी शहरामध्ये, आज 16 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या भावात प्रति 10 ग्रॅममागे 100 रुपयांनी घट झालेली आहे. परंतु, चांदीच्या भावात कोणताही चढ – उतार झालेला नाही.

आज 16 नोव्हेंबर 2023 रोजी, प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत प्रत्येक शहरांमध्ये वेगवेगळी नोंदवली गेली आहे, परंतु सरासरी किंमत 61,400 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव सुमारे 61, 470 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा दर सुमारे 56,350 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीचा चालू बाजारभाव  दर 73,000 रुपये प्रति किलो दिसत आहे. चला तर मग पाहूया सोन्याचा वेगवेगळ्या शहरातील बाजारभाव –

हे सुद्धा वाचा

Central Bank of India Bharti 2023 – सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा !!

मुंबईतील आजचा सोन्याचा भाव किती आहे?

मुंबईमध्ये आज सोन्याच्या बाजारात वाढ पाहायला मिळाली आहे. सोन्याच्या किंमतीमध्ये जवळपास 100 रुपयांची घट झाली आहे. मुंबईमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा दर  जवळपास 61040 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा नोंदवला गेलेला आहे.

दिल्लीत आज सोन्याचा भाव किती आहे?

दिल्लीमध्ये आज सोन्याच्या बाजारात चढउतार पाहायला मिळाली आहे. सोन्याच्या किंमतीमध्ये जवळपास 340 रुपयांची वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा र 61,190 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा नोंदवला गेलेला आहे.

चेन्नईत आज सोन्याचा भाव किती आहे?

चेन्नईमध्ये आज सोन्याच्या बाजारात वाढ पाहायला मिळाली आहे. सोन्याच्या किंमतीमध्ये जवळपास 400 रुपयांची वाढ झाली आहे. चेन्नईमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा र 61,470 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा नोंदवला गेलेला आहे.

कोलकातामध्ये आज सोन्याचा भाव किती आहे?

कोलकातामध्ये आज सोन्याच्या बाजारात वाढ पाहायला मिळाली आहे. सोन्याच्या किंमतीमध्ये जवळपास 500 रुपयांची वाढ झाली आहे. चेन्नईमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा र 61,040 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा नोंदवला गेलेला आहे.

अहमदाबादमध्ये सोन्याचा दर किती आहे ?

अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 56,000 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 61,090 रुपये एवढा आहे.

चांदीचा दर किती आहे ?

-चेन्नईमध्ये चांदीची किंमत 71794.0/1 किलो इतकी नोंदवली गेली आहे.

– दिल्लीत चांदीची किंमत 71794.0/1 किलो आहे.

– मुंबईत चांदीची किंमत 71794.0/1 किलो आहे.

सोन्याची शुद्धता कशी ओळखावी?

सोने खरेदी करताना त्याची शुद्धता जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी हॉलमार्कचा वापर केला जातो. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750.

Leave a Comment