IPPB Bharti 2024 – IPPB इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत ४७ जागांसाठी भरती चालू ! ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक चालू ! लगेच करा अर्ज !!

मुंबई – इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत IPPB Bharti 2024 अंतर्गत इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत “एक्झिकिटीव्ह” या पदाच्या एकूण ४७ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत “एक्झिकिटीव्ह” पदाच्या ४७ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या https://www.ippbonline.com/web/ippb/current-openings या अधिकृत भरतीच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक १५/०३/२०२४ पासून दिनांक ०५/०४/२०२४ पर्यंत https://ibpsonline.ibps.in/ipppblfeb24/ या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

IPPB BHARTI 2024

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 15/03/24
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 05/04/24
एकूण जागा 47

 

IPPB Bharti 2024 रिक्त पदे

  • पद आणि पदसंख्या
पद पदसंख्या
एक्झिकिटीव्ह (Executive) 47

 

IPPB Bharti 2024 वयोमर्यादा

  • पद आणि वयोमर्यादा
पद वयोमर्यादा
एक्झिकिटीव्ह (Executive) 21 ते 35 वर्ष

 

IPPB Bharti 2024 शैक्षणिक पात्रता
  • पद आणि शैक्षणिक पात्रता
पद शैक्षणिक पात्रता
एक्झिकिटीव्ह (Executive) कोणत्याही शाखेतील पदवी

 

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.

अर्ज करण्यासाठी कम्प्युटरचा वापर करावा.

IPPB Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स
येथे करा अर्ज येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

हे सुद्धा वाचा

UPSC ESIC Nursing Officer Bharti 2024 – कर्मचारी राज्य विमा महामंडळात नर्सिंग अधिकारी पदासाठी १९३० जागांसाठी भरती चालू ! ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक चालू ! लगेच करा अर्ज !!

FAQ

१) IPPB Bharti 2024 भरतीसाठी किती जागा उपलब्ध आहेत ?

  • पद आणि पदसंख्या
पद पदसंख्या
एक्झिकिटीव्ह (Executive) 47

 

२) IPPB Bharti 2024 भरतीसाठी महत्वाच्या तारखा कोणत्या ?

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 15/03/24
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 05/04/24
एकूण जागा 47

 

Leave a Comment