Mahapareshan Bharti – महापारेषण कोल्हापूर विभागाअंतर्गत भरती सुरू, ITI उत्तीर्ण मुलांना उत्तम संधी, लगेच अर्ज करा..!

कोल्हापूर – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, अंतर्गत वीजतंत्री (Electrician ) या ट्रेडमध्ये भरतीची जाहिरात (Mahapareshan Bharti ) निघाली आहे. महापारेषण विभाग, कोल्हापूर अंतर्गत शिकाऊ उमेदवारी कायदा १९६१ नुसार शिकाऊ उमेदवार म्हणून सन २०२३-२४ करिता वीजतंत्री (Electrician ) या ट्रेडमध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. (Mahapareshan Bharti ) या भरती प्रक्रिये अंतर्गत ३७ रिक्त जागांची भरती केली जाणार आहे.

Contents hide

Table of Contents

Mahapareshan Bharti

सदर ( Mahapareshan Bharti )शिकाऊ उमेदवारी भरती प्रकियेसाठी शासनाच्या www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर अउदा संवसु विभाग, कोल्हापुर च्या खालील आस्थापना रजिस्ट्रेशन क्रमांकावर ऑनलाईन अर्ज सादर करणे गरजेचे आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दि 31 जुलै 2023 (23ः59) पर्यंत सादर करावेत. उशिरा प्राप्त झालेल्या अर्जाचा शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. वीजतंत्री (Electrician) शिकाऊ उमेदवारांचा प्रशिक्षण कालावधी हा अधिनियमानुसार 1 वर्षाचा राहिल. ऑनलाईन अर्जासाठी आवश्यक माहिती खालील अस्थापनेच्या नावे नोंदणी क्रमांकावर करणेत यावी.

 

आस्थापनेचा नोंदणी क्रमांक :

Location : EHV O&M, DIVISION, KOLHAPUR, E0S202702164

ट्रेड 

वीजतंत्री (Electrician )

रिक्त जागा 

३७

 

Mahapareshan Bharti 2023 – Online Overview | महापारेषण कंपनी भरती २०२३

Organization (संस्था )

Maharashtra State Electricity Transmission Company (Mahatransco)

जाहिरात क्रमांक (Advertisement No.)

महापारेषण/का. अ. / अउदा/ संवसु / वि / कोल्हापूर / मासं / ०१००७/ १८जुलै, २०२३

Post Name  (पदाचे नाव )

वीजतंत्री (Electrician )

एकूण रिक्त पदे

३७

वयोमर्यादा

कमीत कमी १८ वर्षे ते ३० वर्षे

(मागासवर्गीयांसाठी ५ वर्षांची सूट .)

शैक्षणिक पात्रता

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT ) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री (Electrician ) या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

कामाचे ठिकाण

कोल्हापूर

अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाईन अर्ज

निवड प्रक्रिया

गुणवत्ता यादीप्रमाणे

शेवटची तारीख

३१ जुलै, २०२३

अधिकृत संकेतस्थळ

https://www.mahatransco.in/

 

Mahapareshan Bharti 2023 Eligibility Critieria | महापारेषण कंपनी भरती २०२३ शैक्षणिक पात्रता निकष

Mahapareshan Bharti 2023 साठी शैक्षणिक पात्रता निकष पुढीलप्रमाणे आहेत.

पदाचे नाव (Post Name)

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification )

वीजतंत्री (Electrician )

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT ) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री (Electrician ) या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

 

Mahapareshan Bharti 2023 Age Limit | महापारेषण कंपनी भरती २०२३ वयाची अट

पदाचे नाव (Post Name)

वयाची अट (Age Limit)

वीजतंत्री (Electrician)

कमीत कमी १८ वर्षे ते ३० वर्षे

(मागासवर्गीयांसाठी ५ वर्षांची सूट .)

एकूण रिक्त पदे

३७

           

Mahapareshan Bharti 2023 Vacancy | महापारेषण कंपनी भरती २०२३ रिक्त जागा

पदाचे नाव (Post Name)

रिक्त जागा  (No. of  Posts)

वीजतंत्री (Electrician)

३७

एकूण रिक्त पदे

३७

 

Mahapareshan Bharti 2023 Application Fee | महापारेषण कंपनी भरती २०२३ अर्ज शुल्क

आरक्षणानुसार / Category

अर्ज शुल्क / Fees

खुला गट (UR) /आर्थिक मागास (EWS) इतर मागासवर्गीय (OBC)

कोणतेही शुल्क नाही.

अ. जा. / अ.ज./ PWED ( SC/ST/PWED )

कोणतेही शुल्क नाही.

 

Important Dates of Mahapareshan Bharti 2023 | महापारेषण कंपनी भरती २०२३ साठी महत्वाच्या तारखा

Event / कार्यवाही

Date / तारीख

अर्जाची सुरवात ( Application Start)

१८ जुलै, २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख ( Last Date of Apply)

३१ जुलै, २०२३

 

Salary of Mahapareshan Bharti 2023  | महापारेषण कंपनी भरती २०२३ साठी वेतन

  • उपरोक्त पदासाठी शासनाच्या नियमाप्रमाणे वेतन दिले जाईल.

How to Apply for Mahapareshan Bharti 2023  Apply Online | महापारेषण कंपनी भरती २०२३ अर्ज कसा करावा ?

१-            अधिकृत संकेतस्थळ https://www.mahatransco.in/  ला भेट द्या.

२-            उमेदवाराची नोंदणी करून घ्यावी.

३-            नोंदणीकृत उमेदवाराने लॉगिन करावे.

४-            उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा .

५-            उमेदवाराने आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.

६-            उमेदवाराने सबमिट बटण दाबा .

७-            उमेदवाराने अर्जाचे प्रिंट घ्या.

Mahapareshan Bharti 2023 Selection Process | महापारेषण कंपनी भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया
  • गुणवत्ता यादीनुसार / Merit List
  • कागदपत्रे तपासणी / Document verification
Mahapareshan Bharti 2023 Important Link | महापारेषण कंपनी भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक

अधिकृत संकेतस्थळ / Official Website

येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज / Apply Online

येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात / Official Notification

जाहिरात वाचा

 

FAQ’s  

Mahapareshan Bharti 2023 | महापारेषण कंपनी भरती २०२३ कधी पासून चालू होणार आहे ?

  • १८ जुलै, २०२३ पासून. ते ३१ जुलै, २०२३ पर्यंत.

Mahapareshan Bharti 2023 | महापारेषण कंपनी भरती २०२३ मध्ये कोणकोणते पदे उपलब्ध आहेत ?

पदाचे नाव (Post Name)

रिक्त जागा  (No. of  Posts)

वीजतंत्री (Electrician )

३७

एकूण रिक्त पदे

३७

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment