Maharashtra Talathi Bharti 2023 – महाराष्ट्र तलाठी भरती अर्ज सादर करण्यास परत एकदा मुदत वाढ !  इच्छूकांनी लगेच करा अर्ज ..!

पुणे –  महाराष्ट्र राज्य महसूल विभागातील तलाठी (गट – क ) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी Maharashtra Talathi Bharti 2023 अंतर्गत दिनांक २६ जुन, २०२३ पासून इच्छूक व पात्र उमेदवारांची नोंदणी व ऑनलाईन अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. Talathi Bharti 2023 जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी व ऑनलाईन शुल्क भरण्यासाठी दिनांक १८ जुलै, २०२३ रोजी, रात्रौ २३:५५ वा. पर्यंत शासनाच्या महसूल विभागातर्फे प्रथम मुदतवाढ देण्यात आलेली होती. तथापि, राज्यामध्ये सुरु असणाऱ्या अतिवृष्टीमुळे इंटरनेट सेवा प्रभावित झाल्याने दुर्गम ते अति दुर्गम भागातील ( PESA क्षेत्रातील) व इतर इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यास अडचणी निर्माण झाल्याबाबत शासनाकडे निवेदन प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे Maharashtra Talathi Bharti 2023 अंतर्गत तलाठी भरतीसाठी सर्व प्रकारच्या उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी व ऑनलाईन शुल्क जमा करण्यासाठी शासनातर्फे पुढीलप्रमाणे मुदत वाढ देण्यात येत आहे.

Contents hide

Table of Contents

Maharashtra Talathi Bharti 2023

अ. क्र.

तपशील

विहित कालावधी

१)

अर्ज सादर करण्याचा कालावधी

दिनांक २२ जुलै, २०२३ रोजी रात्रौ ००:०५ वा. पासून

दिनांक २५ जुलै, २०२३ रात्रौ २३:५५ वा. पर्यंत.

२)

ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक

दिनांक २५ जुलै, २०२३ रात्रौ २३:५५ वा. पर्यंत.

 

महसूल विभागामार्फत जिल्ह्यानुसार (Maharashtra Talathi Bharti 2023) रिक्त जागांचा तपशील हि जाहीर करण्यात आला आहे. इच्छुक उमेदवारांनी २२ जुलै २०२३ ते २५जुलै, २०२३ पर्यंत https://cdn3.digialm.com/eforms/configuredhtml/32664/83978/registration.html  या अधिकृत संकेतस्थळावर आपले अर्ज सादर करावेत. Maharashtra Talathi Bharti 2023 – तलाठी भरती २०२३ चे ऑनलाईन अर्ज सोमवार दिनांक २६ जून २०२३ पासून सुरु झाले असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जुलै 2023 आहे.

Maharashtra Talathi Bharti 2023 – तलाठी भरतीसाठी यापूर्वी अर्ज सादर केलेल्या इच्छूक उमेदवारांनी पुन्हा नवीन अर्ज करण्याची आवशक्यता नाही, तसेच वरीलप्रमाणे दिलेली मुदत वाढ हि अंतिम असून यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही. असे शासनातर्फे काढलेल्या आदेशामध्ये नमूद केलेले आहे. त्यामुळे बऱ्याच दिवसापासून तरुणांचे लक्ष तलाठी भरती कडे होते मात्र आता शासनाकडून भरतीची अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पदवीधर तरुणांनी या संधीचा नक्क्कीच फायदा घ्यावा.

Maharashtra Talathi Bharti 2023

Maharashtra Talathi Bharti 2023 – Online Overview | महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ 

Organization (संस्था )

महाराष्ट्र राज्य महसूल विभाग

जाहिरात क्रमांक (Advertisement No.)

तलाठी भरती/प्र.क्र./४५/२०२३

Post Name  (पदाचे नाव )

तलाठी (Talathi )

४६४४ जागा

एकूण रिक्त पदे

 ४६४४

वयोमर्यादा

कमीत कमी १८ वर्षे ते ३८ वर्षे (मागासवर्गीयांसाठी ५ वर्षांची सट )

शैक्षणिक पात्रता

पदवीधर

कामाचे ठिकाण

महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाईन अर्ज

निवड प्रक्रिया

गुणवत्ता यादीप्रमाणे

शेवटची तारीख

२५ जुलै, २०२३

अधिकृत संकेतस्थळ

www.mahabhumi.gov.in

 

Maharashtra Talathi Bharti 2023 Eligibility Critieria | महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ शैक्षणिक पात्रता निकष

Maharashtra Talathi Bharti 2023 | महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ साठी शैक्षणिक पात्रता निकष पुढीलप्रमाणे आहेत.

  • Maharashtra Talathi Bharti 2023 साठी इच्छूक उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.

पदाचे नाव (Post Name)

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification )

तलाठी (Talathi )

पदवीधर

 

Maharashtra Talathi Bharti 2023 Age Limit | महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ वयाची अट 

पदाचे नाव (Post Name)

वयाची अट (Age Limit)

तलाठी (Talathi )

कमीत कमी १८ वर्षे ते ३८ वर्षे (मागासवर्गीयांसाठी ५ वर्षांची सूट )

एकूण रिक्त पदे

४६४४ पदे

           

Maharashtra Talathi Bharti 2023 Vacancy | महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ रिक्त जागा –
  • Maharashtra Talathi Bharti 2023 एकूण: ४६४४ पदे, महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यानुसार रिक्त जागा खालील प्रमाणे आहेत.

जिल्ह्याचे नाव (District Name)

रिक्त जागा (No. of Posts)

अहमदनगर            

२५० 

अकोला   

४१

अमरावती 

५६

औरंगाबाद 

१६१

बीड 

१८७

भंडारा

६७

बुलढाणा   

४९

चंद्रपूर

१६७

धुळे 

२०५

गडचिरोली 

१५८

गोंदिया   

६०

हिंगोली    

७६

जालना   

११८

जळगाव   

२०८

कोल्हापूर  

५६

लातूर

६३

मुंबई उपनगर   

४३

पालघर   

१४२

यवतमाळ  

१२३

वाशिम    

१९

वर्धा 

७८

ठाणे 

६५

सोलापूर   

१९७

सिंधुदुर्ग   

१४३

सातारा    

१५३

सांगली    

९८

रत्नागिरी  

१८५

रायगड    

२४१

पुणे 

३८३

परभणी   

१०५

उस्मानाबाद

११०

नाशिक   

२६८

नंदुरबार   

५४

नांदेड

११९

नागपूर    

१७७

एकूण

४६४४ पदे

 

Maharashtra Talathi Bharti 2023 Application Fee |  महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ अर्ज शुल्क

आरक्षणानुसार / Category

अर्ज शुल्क / Fees

खुला गट (UR) /आर्थिक मागास (EWS) इतर मागासवर्गीय (OBC)  

Rs. १०००/-

अ. जा. / अ.ज./ PWED ( SC/ST/PWED ) 

Rs. ९००/-

 

Important Dates of Maharashtra Talathi Bharti 2023 | महाराष्ट्र तलाठी भरती २०२३  साठी महत्वाच्या तारखा

Event / कार्यवाही

Date / तारीख

अर्जाची सुरवात ( Application Start)

२६ जुन, २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख ( Last Date of Apply)

२५ जुलै, २०२३

 

Salary of Maharashtra Talathi Bharti 2023 | महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ साठी वेतन

पदाचे नाव (Post Name)

वेतन / Salary

तलाठी (Talathi )

Rs. २५,५००/- ते  Rs. ८१,१००/- महिना.

 

How to Apply for Maharashtra Talathi Bharti 2023 Apply Online | महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ अर्ज कसा करावा ?

  • सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळ ला भेट द्या : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Registration.html
  • त्यांनतर तलाठी भरती २०२३ या लिंक वर क्लिक करा.
  • आता उमेदवारांनी स्वतःची प्रोफाइल तयार करा आणि नोंदणीकृत उमेदवाराने लॉगिन करावे.
  • इच्छूक उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा .
  • उमेदवाराने आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
  • इच्छूक उमेदवारांनी आपल्याला आरक्षणानुसार लागू असणारी फी ऑनलाईन पद्धतीने भरा.
  • उमेदवाराने सबमिट बटण दाबा .
  • इच्छूक उमेदवाराने पुढील वापरासाठी आपल्या भरलेल्या अर्जाचे प्रिंट घ्या.
Maharashtra Talathi Bharti 2023 Selection Process | महाराष्ट्र तलाठी भरती २०२३  उमेदवार निवड प्रक्रिया
  • प्रत्येक उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षे मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर होईल.
  • गुणवत्ता यादीनुसार / Merit List
  • कागदपत्रे तपासणी / Document verification
Maharashtra Talathi Bharti 2023 Important Link | महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक

अधिकृत संकेतस्थळ / Official Website

येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज / Apply Online

येथे क्लिक करा

उमेदवारांची लॉगिन – अर्ज शुल्क भरणा खात्री करून घ्या

येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात / Official Notification

जाहिरात वाचा

अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्याबाबत शासन आदेश

शासन आदेश येथे वाचा

 

Maharashtra Talathi Bharti 2023 तलाठी भरती अर्ज कसा भरावा ? 

येथे क्लिक करा

FAQ’s  

Maharashtra Talathi Bharti 2023 | महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ कधी पासून चालू होणार आहे ?

  • २६ जून, २०२३ पासून. ते २५ जुलै, २०२३ पर्यंत.

Maharashtra Talathi Bharti 2023 | महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ मध्ये कोणकोणते पदे उपलब्ध आहेत ?      

पदाचे नाव (Post Name)

रिक्त जागा  (No. of  Posts)

तलाठी (Talathi )

४६४४
एकूण रिक्त पदे

४६४४

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment