Mazagon Dock Recruitment 2023 – माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये ४६६ जागांची भरती जाहीर, १०वी पास तरुणांनी करा अर्ज..!

नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे बोलभाऊ वर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. Mazagon Dock Recruitment २०२३ – माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड या भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या कंपनीमध्ये “अप्रेन्टिस” पदासाठी एकूण ४६६ जागांची भरती जाहीर झाली आहे. इच्छूक आणि पात्र १०वी पास तरुणांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करावेत. १०वी व आय. टी. आय. उत्तीर्ण उमेदवारांनी २६ जुलै, २०२३ पर्यंत आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Contents hide

Table of Contents

Mazagon Dock Recruitment 2023

Mazagon Dock Recruitment 2023 – Online Overview | माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती २०२३

Organization (संस्था )

Mazagon Dock Shipbuilders Limited

(माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड)

जाहिरात क्रमांक (Advertisement No.)

MDLATS/02/2023

Post Name  (पदाचे नाव )

Apprentice

एकूण रिक्त पदे

466

शैक्षणिक पात्रता

दहावी पास / आय. टी. आय. उत्तीर्ण

कामाचे ठिकाण

मुंबई

वयोमर्यादा

१४ ते २१ वर्षे

अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाईन अर्ज

निवड प्रक्रिया

गुणवत्ता यादीप्रमाणे

शेवटची तारीख

२६ जुलै, २०२३

अधिकृत संकेतस्थळ

येथे क्लिक करा

 

Mazagon Dock Recruitment 2023 – Eligibility Critieria | माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती २०२३ – शैक्षणिक पात्रता निकष

Mazagon Dock Recruitment 2023 पदासाठी शैक्षणिक पात्रता निकष पुढीलप्रमाणे आहेत.

पदाचे नाव (Post Name) शैक्षणिक पात्रता (Educational Qualification )

Mazagon Dock Recruitment 2023 Group “A”

 Draftsman (Mech.)

50% मार्कसह 10वी पास

Electrician

50% मार्कसह 10वी पास

Fitter

50% मार्कसह 10वी पास

Pipe Fitter

50% मार्कसह 10वी पास

Structural Fitter

50% मार्कसह 10वी पास

Mazagon Dock Recruitment 2023Group “B”

Fitter Structural (Ex. ITI Fitter)

50% मार्कसह संबंधित ट्रेड मध्ये ITI पास

Electrician

50% मार्कसह संबंधित ट्रेड मध्ये ITI पास

ICTSM

50% मार्कसह संबंधित ट्रेड मध्ये ITI पास

Electronic Mechanic

50% मार्कसह संबंधित ट्रेड मध्ये ITI पास

RAC

50% मार्कसह संबंधित ट्रेड मध्ये ITI पास

Pipe Fitter

50% मार्कसह संबंधित ट्रेड मध्ये ITI पास

Welder

50% मार्कसह संबंधित ट्रेड मध्ये ITI पास

COPA

50% मार्कसह संबंधित ट्रेड मध्ये ITI पास

Carpenter

50% मार्कसह संबंधित ट्रेड मध्ये ITI पास

Mazagon Dock Recruitment 2023Group “C”

Rigger

50% मार्कसह  08वी उत्तीर्ण

Welder (Gas & Electric)

50% मार्कसह  08वी उत्तीर्ण

 

Mazagon Dock Recruitment 2023 Age Limit | माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती २०२३ वयाची अट

पदाचे नाव (Post Name)

वयाची अट (Age Limit)

Mazagon Dock Recruitment 2023 Group “A”

 Draftsman (Mech.)

०१/०७/२०२३ रोजी १५ वर्षे ते १९ वर्षे

Electrician

०१/०७/२०२३ रोजी १५ वर्षे ते १९ वर्षे

Fitter

०१/०७/२०२३ रोजी १५ वर्षे ते १९ वर्षे

Pipe Fitter

०१/०७/२०२३ रोजी १५ वर्षे ते १९ वर्षे

Structural Fitter

०१/०७/२०२३ रोजी १५ वर्षे ते १९ वर्षे

Mazagon Dock Recruitment 2023 Group “B”

Fitter Structural (Ex. ITI Fitter)

०१/०७/२०२३ रोजी १६ वर्षे ते २१ वर्षे

Electrician

०१/०७/२०२३ रोजी १६ वर्षे ते २१ वर्षे

ICTSM

०१/०७/२०२३ रोजी १६ वर्षे ते २१ वर्षे

Electronic Mechanic

०१/०७/२०२३ रोजी १६ वर्षे ते २१ वर्षे

RAC

०१/०७/२०२३ रोजी १६ वर्षे ते २१ वर्षे

Pipe Fitter

०१/०७/२०२३ रोजी १६ वर्षे ते २१ वर्षे

Welder

०१/०७/२०२३ रोजी १६ वर्षे ते २१ वर्षे

COPA

०१/०७/२०२३ रोजी १६ वर्षे ते २१ वर्षे

Carpenter

०१/०७/२०२३ रोजी १६ वर्षे ते २१ वर्षे

Mazagon Dock Recruitment 2023 Group “C”

Rigger

०१/०७/२०२३ रोजी १४ वर्षे ते १८ वर्षे

Welder (Gas & Electric)

०१/०७/२०२३ रोजी १४ वर्षे ते १८ वर्षे

 

Mazagon Dock Recruitment 2023 – Vacancy | माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती २०२३ रिक्त जागा

पदाचे नाव (Post Name)

रिक्त जागा  (No. of  Posts)

Mazagon Dock Recruitment 2023 Group “A”

 Draftsman (Mech.)

20

Electrician

31

Fitter

66
Pipe Fitter

26

Structural Fitter

45

Mazagon Dock Recruitment 2023 Group “B”

Fitter Structural (Ex. ITI Fitter)

50

Electrician

25

ICTSM

20

Electronic Mechanic

30

RAC

10

Pipe Fitter

20

Welder

25
COPA

15

Carpenter

30

Mazagon Dock Recruitment 2023 Group “C”

Rigger

23

Welder (Gas & Electric)

30

  एकूण  जागा Total Posts

466

 

Mazagon Dock Recruitment 2023 Application Fee  | माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती २०२३ – अर्ज शुल्क

आरक्षणानुसार / Category

अर्ज शुल्क / Fees

खुला गट (UR) / इतर मागासवर्गीय (OBC ) / EWS/AFC

Rs.100/-

अ. जा. / अ.ज./ PWBD (SC/ST/PWBD)

Rs. 00/-

 

Important Dates of Mazagon Dock Recruitment 2023 | माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती २०२३ साठी महत्वाच्या तारखा

Event / कार्यवाही

Date / तारीख

अर्जाची सुरवात ( Application Start)

०१जुलै, २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख ( Last Date of Apply)

२६जुलै, २०२३

 

Salary of Mazagon Dock Recruitment 2023 | माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती २०२३ साठी वेतन

 • उपरोक्त पदासाठी शासनाच्या नियमाप्रमाणे वेतन दिले जाईल.

पदाचे नाव (Post Name)

वेतन (Salary)

Mazagon Dock Recruitment 2023 Group “A”

 Draftsman (Mech.)

 

पहिले तीन महिने रु. २५०० /-

त्यानंतर ९ महिने रु. ५०००/-

आणि दुसऱ्या वर्षी रु. ५५००/-

Electrician

Fitter

Pipe Fitter

Structural Fitter

Mazagon Dock Recruitment 2023 Group “B”

Fitter Structural (Ex. ITI Fitter)

 

 

 

प्रथम वर्ष रु. ८०५०/- आणि

दुसऱ्या वर्षी रु. ७७००/-

Electrician

ICTSM

Electronic Mechanic

RAC

Pipe Fitter

Welder

COPA

Carpenter

Mazagon Dock Recruitment 2023 Group “C”

Rigger

 

पहिले तीन महिने रु. २५०० /-

त्यानंतर ९ महिने रु. ५०००/-

आणि दुसऱ्या वर्षी रु. ५५००/-

 

Welder (Gas & Electric)

 

 How to Apply for Mazagon Dock Recruitment 2023 | माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती २०२३ अर्ज कसा करावा ?
 1. माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळाला येथे क्लिक करा भेट द्या.
 2. माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळावर इच्छूक उमेदवाराची नोंदणी करून घ्यावी.
 3. इच्छूक नोंदणीकृत उमेदवाराने लॉगिन करावे.
 4. उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा .
 5. उमेदवाराने आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
 6. उमेदवाराने आपल्या गटाप्रमाणे अधिकृत शुल्क भरा .
 7. उमेदवाराने सबमिट बटण दाबा .
 8. उमेदवाराने अर्जाचे प्रिंट घ्या.

Mazagon Dock Recruitment 2023 Selection Process | माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया

 • गुणवत्ता यादीनुसार / Merit List
 • कागदपत्रे तपासणी / Document verification

Mazagon Dock Recruitment 2023 Important Link | माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक

अधिकृत संकेतस्थळ / Official Website

येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज / Apply Online

येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात / Official Notification

जाहिरात वाचा

 

FAQ’s

What is Eligibility of Mazagon Dock Recruitment 2023| माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती २०२३ साठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?
 • उमेदवार १०वी पास आणि आय. टी. आय. उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Mazagon Dock Recruitment 2023| माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती २०२३ कधी पासून चालू होणार आहे ?
 • ०१जुलै, २०२३ पासून.

Mazagon Dock Recruitment 2023| माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती २०२३  मध्ये कोणकोणते पदे उपलब्ध आहेत ? 

पदाचे नाव (Post Name) रिक्त जागा  (No. of  Posts)

Group “A”

 Draftsman (Mech.)

20

Electrician

31

Fitter

66

Pipe Fitter

26

Structural Fitter

45

Group “B”

Fitter Structural (Ex. ITI Fitter)

50

Electrician

25

ICTSM

20

Electronic Mechanic

30

RAC

10

Pipe Fitter

20

Welder

25

COPA

15

Carpenter

30

Group “C”

Rigger

23

Welder (Gas & Electric)

30

  एकूण  जागा Total Posts

466

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment