MPSC Bharti – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विविध २५७ पदांसाठी भरती ! लगेच करा अर्ज !!

मुंबई – महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC Bharti अंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभागातील तंत्र शिक्षण संचालनालयांतर्गत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विविध विषयांतील सहायक प्राध्यापक / सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा,  गट-अ या संवर्गातील अनुक्रमे एकूण १४९१०८ रिक्त असलेल्या पदांच्या ऑनलाईन भरतीकरीता दिनांक १ सप्टेंबर, २०२३ रोजी जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
२) सहायक प्राध्यापक / सहयोगी प्राध्यापक, संवर्गाकरिता संदर्भीय क्रमांक २ वरील दिनांक ०४ ऑक्टोबर, २०२३ रोजीच्या शासन पत्रान्वये कळविल्यानुसार भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या दिनांक २८ एप्रिल, २०१७ रोजीच्या अधिसूचनेतील दर्शविलेल्या Inter Disciplinary subject अनुसार अर्हता ग्राह्य समजण्यात येत आहेत.
३) वरीलप्रमाणे शैक्षणिक अहर्तेमध्ये बदल / सुधारणा झाल्यामुळे, अहर्ताप्राप्त उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत असून जाहिरात क्रमांक ०४८/२०२३ आणि ०४९/२०२३ या जाहिरातींना अनुसरून, प्रस्तुत शुद्धिपत्रकान्वये अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेस खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २५७ रिक्त पदे भरण्यासाठी जाहिराती प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार विविध संवर्गाच्या रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या https://mpsc.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक ०९/१०/२०२३ पासून ते दिनांक १६/१०/२०२३ रोजी पर्यंत अर्ज करण्यासाठी भर्ती पोर्टल https://mpsconline.gov.in/candidate पासून उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Contents hide

Table of Contents

 MPSC Bharti

MPSC Bharti : महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२३ – रिक्त पदे – जाहिरात क्रमांक ०४९/२०२३ –

MPSC Bharti

MPSC Bharti : महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२३ – रिक्त पदे – जाहिरात क्रमांक – ०४८/२०२३ –

MPSC Bharti

MPSC Bharti : महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२३ – रिक्त पदे – 

सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ  १४९
सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ

१०८

—–
एकूण २५७

 

MPSC Bharti : महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२३ – जाहिरात क्रमांक ०४९/२०२३ – शैक्षणिक पात्रता –

MPSC Bharti

MPSC Bharti : महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२३ – जाहिरात क्रमांक – ०४८/२०२३ – शैक्षणिक पात्रता –

MPSC Bharti

MPSC Bharti : महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२३ – जाहिरात क्रमांक – ०४८/२०२३ अर्ज शुल्क – 

आरक्षित प्रवर्ग

अर्ज शुल्क

१ ) खुला वर्ग

रुपये ३९४/- फक्त

२) अ. जा. / अ. ज./ दिव्यांग PwBD /महिला /माजी सैनिक उमेदवार

रुपये २९४/- फक्त

 

MPSC Bharti

 

MPSC Bharti : महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२३ – जाहिरात क्रमांक – ४९/२०२३ – अर्ज शुल्क – 

आरक्षित प्रवर्ग

अर्ज शुल्क

१ ) खुला वर्ग

रुपये ७१९/- फक्त

२) अ. जा. / अ. ज./ दिव्यांग PwBD /महिला /माजी सैनिक उमेदवार

रुपये ४४९/- फक्त

 

MPSC Bharti

MPSC Bharti : महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२३ – महत्वाच्या तारखा

Event / कार्यवाही Date / तारीख
अर्जाची सुरवात ( Application Start) ०९/१०/२०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख ( Last Date of Apply) १६/१०/२०२३

 

जाहिरात क्रमांक ०४८/२०२३ आणि ०४९/२०२३ या जाहिरातींना अनुसरून, प्रस्तुत शुद्धिपत्रकान्वये अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेस वरील प्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे.
शुद्धिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

MPSC Bharti : महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२३- वेतनश्रेणी

सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ वेतनस्तर १० रुपये ५७,७००/- (प्रारंभिक वेतन ) अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते
सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ वेतनस्तर १३ रुपये १,३१,४००/- (प्रारंभिक वेतन ) अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते
एकूण २५७

 

MPSC Bharti : महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२३ – वयाची मर्यादा

Post Name  (पदाचे नाव )

वयाची अट (Age Limit)

महाराष्ट्र लोकसेवा भरती २०२३

किमान वय :  19 वर्षे आणि कमाल वय : 50 वर्षापर्यंत  

एकूण रिक्त पदे 

२५७

 

MPSC Bharti

MPSC Bharti : महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२३ – अर्ज कसा करावा ?

 • अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा ला भेट द्या.
 • उमेदवाराची नोंदणी करून घ्यावी.
 • नोंदणीकृत उमेदवाराने लॉगिन करावे.
 • उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा .
 • उमेदवाराने आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
 • उमेदवाराने आपल्या गटाप्रमाणे अधिकृत शुल्क भरा .
 • उमेदवाराने सबमिट बटण दाबा .
 • उमेदवाराने अर्जाचे प्रिंट घ्या.

MPSC Bharti

MPSC Bharti : महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२३ – उमेदवार निवड प्रक्रिया
 • गुणवत्ता यादीनुसार / Merit List
 • कागदपत्रे तपासणी / Document verification
MPSC Bharti : महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२३ – उमेदवार निवड प्रक्रिया अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक
अर्ज येथे करा येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात1 येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात2 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

सोबत हेही वाचा

1) Mahatma Phule Arogya Yojana – पंतप्रधान आयुष्यमान योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना कार्ड ! सर्वांचे कार्ड वाटप सुरु ! आता सर्वांनाच मिळणार पाच लाखांचा मोफत उपचार !

2) Lpg Cylinder Rate – घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत २०० रुपयांची घट ! केंद्र सरकारचा गृहिणींना मोठा दिलासा !

3)  Maharashtra Forest Department – वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास ; वारसांना मिळणार २५ लाख ! महाराष्ट्र सरकारचा जंगल परिसरातील रहिवाशांना दिलासा !

4) BECIL Recruitment 2023 – ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड (BECIL) मध्ये १० वी ते पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी !! १२९ जागांसाठी भरती ! लगेच करा अर्ज !!

5) NTPC Recruitment 2023 – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (एन. टी. पी. सी.) मध्ये पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी !! ४९५ जागांसाठी भरती ! लगेच करा अर्ज !!

6) RECRUITMENT OF SPECIALIST CADRE OFFICERS IN SBI – भारतीय स्टेट बँकेत विविध ४३९ पदांसाठी नवीन भरती ! बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !

FAQ’s

 1) MPSC Bharti  : महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२३ कधी पासून चालू होणार आहे ?

 • 05/09/2023 पासून.

2) MPSC Bharti  : महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२३ मध्ये कोणकोणते पदे उपलब्ध आहेत ? 

पद आणि पदसंख्या

सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ 149
सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ 108
एकूण 257

 

Leave a Comment