Government Ayurvedic College Recruitment – शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी भरती ! लगेच करा अर्ज !!

मुंबई – महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाअंतर्गत आयुष संचालनालायच्या आस्थापनेवरील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातील विविध विषयातील प्राध्यापक गट – अ, सहयोगी प्राध्यापक – गट – अ, तसेच सहयोगी प्राध्यापक गट – ब, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा या संवर्गातील पद भरतीकरिता Government Ayurvedic College Recruitment अंतर्गत रिक्त असलेल्या पदांची भरती जाहीर करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या १०८ विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर प्रस्तुत जाहिरातीमधील विविध पदे महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागा अंतर्गत अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार विविध संवर्गाच्या रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या https://www.mpsconline.gov.in/ किंवा https://www.mpsc.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक २९/०९/२०२३ पासून ते दिनांक १९/१०/२०२३ रोजी पर्यंत अर्ज करण्यासाठी भर्ती पोर्टल https://www.mpsc.gov.in/ किंवा https://www.mpsconline.gov.in/ पासून उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Contents hide

Table of Contents

Government ayurvedic college recruitment

Government Ayurvedic College Recruitment – शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय भरती – रिक्त पदे

Post Name  (पदाचे नाव )

रिक्त पदे

  1. प्राध्यापक गट – अ- 
  2. सहयोगी प्राध्यापक – गट – अ – 
  3. सहयोगी प्राध्यापक गट – ब – 
 1 – 17, 2- 29, 3 – 68 = 104 

 

Government Ayurvedic College Recruitment – शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय भरती – शैक्षणिक पात्रता

Government ayurvedic college recruitment

Government Ayurvedic College Recruitment – शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय भरती – अर्ज शुल्क

आरक्षित प्रवर्ग

अर्ज शुल्क

 GEN/OBC/EWS

₹719/-  and ₹394/-

 SC/ST/PwBD/EXS ₹449/- and ₹294/-

 

Government ayurvedic college recruitment

Government Ayurvedic College Recruitment – शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय भरती – महत्वाच्या तारखा
 कार्यवाही  तारीख
अर्जाची सुरवात २९/०९/२०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख १९/१०/२०२३

 

Government ayurvedic college recruitment

Government Ayurvedic College Recruitment – शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय भरती – वेतनश्रेणी

Government ayurvedic college recruitment

Government Ayurvedic College Recruitment – शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय भरती – वयोमर्यादा

Government ayurvedic college recruitment

Government Ayurvedic College Recruitment – शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय भरती अर्ज कसा करावा ?

  • अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा ला भेट द्या.
  • उमेदवाराची नोंदणी करून घ्यावी.
  • नोंदणीकृत उमेदवाराने लॉगिन करावे.
  • उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा .
  • उमेदवाराने आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
  • उमेदवाराने आपल्या गटाप्रमाणे अधिकृत शुल्क भरा .
  • उमेदवाराने सबमिट बटण दाबा .
  • उमेदवाराने अर्जाचे प्रिंट घ्या.

Government Ayurvedic College Recruitment – शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय भरती – उमेदवार निवड प्रक्रिया

  • गुणवत्ता यादीनुसार / Merit List
  • कागदपत्रे तपासणी / Document verification
Government Ayurvedic College Recruitment – शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय भरती – उमेदवार निवड प्रक्रिया अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक
अधिकृत संकेतस्थळ   येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज या संकेतस्थळावर करावा

येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात  जाहिरात वाचा   

 

सोबत हेही वाचा

 

1- PM KISAN YOJNA – नमो शेतकरी आणि पी. एम. किसान योजनेचे १२ हजार रुपये मिळवायचे असतील, तर करा ही कामे ! शेवटची संधी !!

2- Maharashtra Forest Department – वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास ; वारसांना मिळणार २५ लाख ! महाराष्ट्र सरकारचा जंगल परिसरातील रहिवाशांना दिलासा !

3 – Krushi Sevak Bharti in Aurangabad 2023 – कृषी विभागांतर्गत छ. संभाजी नगर (औरंगाबाद ) जिल्ह्यामध्ये “कृषी सेवक ” पदासाठी १९६ जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

4- Krushi Sevak Bharti in Nashik 2023 – कृषी विभागांतर्गत नाशिक जिल्ह्यामध्ये “कृषी सेवक ” पदासाठी १३० जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

5- Rbi Recruitment 2023 – भारतीय रिझर्व्ह बँकेत मेगा भरती ! ४५० जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

FAQ’s

Government Ayurvedic College Recruitment – शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय भरती – शैक्षणिक पात्रता काय आहे ?

Government ayurvedic college recruitment

Government Ayurvedic College Recruitment – शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय भरती कधी पासून चालू होणार आहे ?

  • 29/09/2023 पासून.

 

Leave a Comment