Police Patil Bharti 2023 – वर्धा जिल्हा पोलीस पाटील भरती 2023 – दहावी पास उमेदवारांनी लवकरात लवकर करा ऑनलाईन अर्ज .

Wardha – Hinganghat – Samudrapur Police Patil Bharti 2023 Overview | वर्धा जिल्हा पोलीस पाटील भरती 2023 

Contents hide

नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. Police Patil Bharti 2023 साठी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील गावांमध्ये पोलीस पाटील पदाच्या भरतीसाठी पात्रता धारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने https://hinganghat.ppbharti.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येत आहेत. पोलीस पाटील या पदासाठी इच्छूक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Table of Contents

Police Patil Bharti 2023

Wardha – Hinganghat – Samudrapur Police Patil Bharti 2023 Overview | वर्धा जिल्हा पोलीस पाटील भरती २०२३

Organization (संस्था Sub-divisional Magistrate Hinganghat Sub Division, Wardha वर्धा जिल्हा हिंगणघाट उपविभागीय दंडाधिकारी
जाहिरात क्रमांक (Advertisement No.) अका/पो.पा./कावि- 214 / 2023
Post Name  (पदाचे नाव ) Police Patil (पोलीस पाटील  )
एकूण रिक्त पदे ५२
शैक्षणिक पात्रता दहावी पास
कामाचे ठिकाण हिंगणघाट / समुद्रपूर तालुका
वयोमर्यादा २५ ते ४५ वर्षे
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन अर्ज
शेवटची तारीख ०७जुलै, २०२३
अधिकृत संकेतस्थळ www.wardha.gov.in

 

Wardha – Hinganghat – Samudrapur Police Patil Bharti 2023 Educational Qualification  | वर्धा पोलीस पाटील भरती शैक्षणिक पात्रता निकष

पोलीस पाटील पदासाठी उमेदवार शैक्षणिक पात्रता निकष पुढीलप्रमाणे आहेत.

  • पोलीस पाटील पदासाठी अर्जदार हा दहावी (एस. एस. सी) उतीर्ण असावा.
  • पोलीस पाटील पदासाठी अर्जदार हा स्थानिक व कायम रहिवाशी असावा.
  • पोलीस पाटील पदासाठी महाराष्ट्र राज्य सेवा (लहान कुटूंबातील प्रतिज्ञापत्र) नियम 2005 मधील लहान कुटुंबाची अर्हता धारण करणे आवश्यक (अर्जदार याची अर्हता दिनांकास दोन पेक्षा जास्त अपत्य नसावेत.)
  • पोलीस पाटील पदासाठी प्रवर्ग निहाय आरक्षित पदाकरीता त्या प्रवर्गाचे सक्षम अधिकारी याने निर्गमित केलेले जातीचे प्रमाणपत्र आवश्यक.
Wardha – Hinganghat – Samudrapur Police Patil Bharti 2023 – Age Limit | वर्धा पोलीस पाटील भरती २०२३वयाची अट
  • कमीत कमी वय – २५ वर्षे
  • जास्तीत जास्त वय – ४५ वर्षे
Wardha – Hinganghat – Samudrapur Police Patil Bharti 2023 Application Fee | वर्धा पोलीस पाटील भरती अर्जाचे शुल्क
पदाचे नाव / Post Name  शुल्क / Fee
सर्वसाधारण गट / Open Category Rs. ५००/-
आरक्षित गट / Reserved Category Rs. ३००/

 

Wardha – Hinganghat – Samudrapur Police Patil Bharti 2023 – Important Dates | वर्धा पोलीस पाटील भरती २०२३महत्वाच्या तारखा

 Event कार्यवाही                 Date / तारीख
अर्जाची सुरवात ( Application Start)  २६जून, २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख ( Last Date of Apply)  ०७ जुलै, २०२३
परीक्षेची तारीख (Exam Date )  २२ जुलै, २०२३
अंतिम निकाल (Final Result )  २७ जुलै, २०२३

 

 How to Apply for Wardha-Hinganghat-Samudrapur Police Patil Bharti 2023 Vacancy ? | वर्धा पोलीस पाटील भरती २०२३ अर्ज कसा करावा ?

  • अधिकृत संकेतस्थळ https://hinganghat.ppbharti.in ला भेट द्या.
  • ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा .
  • आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
  • अधिकृत शुल्क भरा .
  • सबमिट बटण दाबा .
  • अर्जाचे प्रिंट घ्या.

Wardha-Hinganghat-Samudrapur Police Patil Bharti 2023 Selection Process | वर्धा पोलीस पाटील भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया

  • लेखी परीक्षा / Written Test
  • शारीरिक क्षमता चाचणी / Physical Test
  • मुलाखत / Interview
  • कागदपत्रे तपासणी / Document verification
Wardha-Hinganghat-Samudrapur Police Patil Bharti 2023 Important Links | वर्धा पोलीस पाटील भरती २०२३ अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक
अधिकृत संकेतस्थळ / Official Website  wardha.gov.in 
ऑनलाईन अर्ज / Apply Online      hinganghat.ppbharti.in 
अधिकृत जाहिरात / Official Notification  जाहिरात 

 

FAQ’s

Wardha – Hinganghat – Samudrapur Police Patil Bharti 2023 | वर्धा पोलीस पाटील भरती २०२३ – कधी पासून चालू होणार आहे ?

  • २६ जून, २०२३ पासून.

Wardha – Hinganghat – Samudrapur Police Patil Bharti 2023 | वर्धा पोलीस पाटील भरती २०२३ मध्ये कोणकोणते पदे उपलब्ध आहेत ?

  • पोलीस पाटील

Wardha – Hinganghat – Samudrapur Police Patil Bharti 2023 | वर्धा पोलीस पाटील भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे ?

  • दहावी पास

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment