South Western Railway Apprentice – दक्षिण पश्चिम रेल्वे भरती मंडळामार्फत “अप्रेन्टिस” पदासाठी एकूण ९०४ जागांची भरती जाहीर, १०वी, पास तरुणांनी करा अर्ज..!

नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे बोलभाऊ वर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत !! South Western Railway Apprentice अंतर्गत साल २०२३ साठी दक्षिण पश्चिम रेल्वे भरती मंडळामार्फत “अप्रेन्टिस पदासाठी एकूण ९०४ जागांची भरती जाहीर, १०वी, पास तरुणांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करावेत. १०वी व आय. टी. आय. उत्तीर्ण उमेदवारांनी ०२ ऑगस्ट, २०२३ पर्यंत आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Contents hide

Table of Contents

South Western Railway Apprentice

South Western Railway Apprentice 2023 Online Overview | दक्षिण पश्चिम रेल्वे भरती २०२३ 

Organization (संस्था ) South Western Railway

( दक्षिण पश्चिम रेल्वे भरती मंडळ )

जाहिरात क्रमांक (Advertisement No.) SWR/RRC/Act Appr/01/2023
Post Name  (पदाचे नाव ) Apprentice
एकूण रिक्त पदे ९०४
शैक्षणिक पात्रता दहावी पास / आय. टी. आय. उत्तीर्ण
कामाचे ठिकाण संपूर्ण भारत
वयोमर्यादा १५ ते २४ वर्षे
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन अर्ज
निवड प्रक्रिया गुणवत्ता यादीप्रमाणे
शेवटची तारीख ०२ ऑगस्ट, २०२३
अधिकृत संकेतस्थळ www.swr.indianrailways.gov.in

 

South Western Railway Apprentice 2023 Eligibility Critieria | दक्षिण पश्चिम रेल्वे भरती २०२३ शैक्षणिक पात्रता निकष

South Western Railway Apprentice 2023 पदासाठी शैक्षणिक पात्रता निकष पुढीलप्रमाणे आहेत.

पदाचे नाव (Post Name)

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification )
Apprentice

दहावी पास व आय. टी. आय. उत्तीर्ण

 

South Western Railway Apprentice 2023 Age Limit | दक्षिण पश्चिम रेल्वे भरती २०२३ वयाची अट

  • कमीत कमी वय – १५ वर्षे
  • जास्तीत जास्त वय – २४ वर्षे
South Western Railway Apprentice 2023 Vacancy | दक्षिण पश्चिम रेल्वे भरती २०२३ रिक्त जागा
पदाचे नाव (Post Name) रिक्त जागा  (No. of  Posts)
१- Trade Apprentice ९०४
२- एकूण  जागा Total Posts ९०४ जागा
South Western Railway Apprentice 2023 Application Fee  | दक्षिण पश्चिम रेल्वे भरती २०२३ अर्ज शुल्क
आरक्षणानुसार / Category अर्ज शुल्क / Fees
खुला गट (UR) / इतर मागासवर्गीय (OBC ) Rs. १००/-
अ. जा. / अ.ज./ महिला/ PWBD (SC/ST/Women/PWBD) Rs. १००/-

 

Important Dates of South Western Railway Apprentice 2023 | दक्षिण पश्चिम रेल्वे भरती २०२३ साठी महत्वाच्या तारखा

 

Event / कार्यवाही Date / तारीख
अर्जाची सुरवात ( Application Start) ०३ जुलै, २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख ( Last Date of Apply) ०२ ऑगस्ट, २०२३

 

Salary of South Western Railway Apprentice 2023 | दक्षिण पश्चिम रेल्वे भरती २०२३ साठी वेतन

  • उपरोक्त पदासाठी शासनाच्या नियमाप्रमाणे वेतन दिले जाईल.

How to Apply for South Western Railway Apprentice 2023 | दक्षिण पश्चिम रेल्वे भरती २०२३ अर्ज कसा करावा ?

  • अधिकृत संकेतस्थळ https://jobs.rrchubli.in/act-2223/ ला भेट द्या.
  • उमेदवाराची नोंदणी करून घ्यावी.
  • नोंदणीकृत उमेदवाराने लॉगिन करावे.
  • उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा .
  • उमेदवाराने आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
  • उमेदवाराने आपल्या गटाप्रमाणे अधिकृत शुल्क भरा .
  • उमेदवाराने सबमिट बटण दाबा .
  • उमेदवाराने अर्जाचे प्रिंट घ्या.
South Western Railway Apprentice २०२३ Selection Process | दक्षिण पश्चिम रेल्वे भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया
  • गुणवत्ता यादीनुसार / Merit List
  • कागदपत्रे तपासणी / Document verification
South Western Railway Apprentice २०२३ Important Link | दक्षिण पश्चिम रेल्वे भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक
अधिकृत संकेतस्थळ / Official Website swr.indianrailways.gov.in
ऑनलाईन अर्ज / Apply Online jobs.rrchubli.in/act-2223
अधिकृत जाहिरात / Official Notification जाहिरात वाचा

 

FAQ’s

What is Eligibility of South Western Railway Apprenticeship २०२३दक्षिण पश्चिम रेल्वे भरती २०२३ अँप्रेन्टीसशिप साठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

  • उमेदवार १०वी पास आणि आय. टी. आय. उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

South Western Railway Apprenticeship २०२३दक्षिण पश्चिम रेल्वे भरती २०२३ अँप्रेन्टीसशिप कधी पासून चालू होणार आहे ?

  • ०३जुलै, २०२३ पासून.
South Western Railway Apprenticeship २०२३दक्षिण पश्चिम रेल्वे भरती २०२३ मध्ये कोणकोणते पदे उपलब्ध आहेत ?
  • अँप्रेन्टीसशिप

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment