Wardha – Hinganghat – Samudrapur Police Patil Bharti 2023 Overview | वर्धा जिल्हा पोलीस पाटील भरती 2023
नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. Police Patil Bharti 2023 साठी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील गावांमध्ये पोलीस पाटील पदाच्या भरतीसाठी पात्रता धारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने https://hinganghat.ppbharti.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येत आहेत. पोलीस पाटील या पदासाठी इच्छूक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
Wardha – Hinganghat – Samudrapur Police Patil Bharti 2023 Overview | वर्धा जिल्हा पोलीस पाटील भरती २०२३
Organization (संस्था ) | Sub-divisional Magistrate Hinganghat Sub Division, Wardha वर्धा जिल्हा हिंगणघाट उपविभागीय दंडाधिकारी |
जाहिरात क्रमांक (Advertisement No.) | अका/पो.पा./कावि- 214 / 2023 |
Post Name (पदाचे नाव ) | Police Patil (पोलीस पाटील ) |
एकूण रिक्त पदे | ५२ |
शैक्षणिक पात्रता | दहावी पास |
कामाचे ठिकाण | हिंगणघाट / समुद्रपूर तालुका |
वयोमर्यादा | २५ ते ४५ वर्षे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन अर्ज |
शेवटची तारीख | ०७जुलै, २०२३ |
अधिकृत संकेतस्थळ | www.wardha.gov.in |
Wardha – Hinganghat – Samudrapur Police Patil Bharti 2023 Educational Qualification | वर्धा पोलीस पाटील भरती शैक्षणिक पात्रता निकष
पोलीस पाटील पदासाठी उमेदवार शैक्षणिक पात्रता निकष पुढीलप्रमाणे आहेत.
- पोलीस पाटील पदासाठी अर्जदार हा दहावी (एस. एस. सी) उतीर्ण असावा.
- पोलीस पाटील पदासाठी अर्जदार हा स्थानिक व कायम रहिवाशी असावा.
- पोलीस पाटील पदासाठी महाराष्ट्र राज्य सेवा (लहान कुटूंबातील प्रतिज्ञापत्र) नियम 2005 मधील लहान कुटुंबाची अर्हता धारण करणे आवश्यक (अर्जदार याची अर्हता दिनांकास दोन पेक्षा जास्त अपत्य नसावेत.)
- पोलीस पाटील पदासाठी प्रवर्ग निहाय आरक्षित पदाकरीता त्या प्रवर्गाचे सक्षम अधिकारी याने निर्गमित केलेले जातीचे प्रमाणपत्र आवश्यक.
Wardha – Hinganghat – Samudrapur Police Patil Bharti 2023 – Age Limit | वर्धा पोलीस पाटील भरती २०२३ – वयाची अट
- कमीत कमी वय – २५ वर्षे
- जास्तीत जास्त वय – ४५ वर्षे
Wardha – Hinganghat – Samudrapur Police Patil Bharti 2023 Application Fee | वर्धा पोलीस पाटील भरती अर्जाचे शुल्क
पदाचे नाव / Post Name | शुल्क / Fee |
सर्वसाधारण गट / Open Category | Rs. ५००/- |
आरक्षित गट / Reserved Category | Rs. ३००/ |
Wardha – Hinganghat – Samudrapur Police Patil Bharti 2023 – Important Dates | वर्धा पोलीस पाटील भरती २०२३ – महत्वाच्या तारखा
Event कार्यवाही | Date / तारीख |
अर्जाची सुरवात ( Application Start) | २६जून, २०२३ |
अर्ज करण्याची शेवटची तारीख ( Last Date of Apply) | ०७ जुलै, २०२३ |
परीक्षेची तारीख (Exam Date ) | २२ जुलै, २०२३ |
अंतिम निकाल (Final Result ) | २७ जुलै, २०२३ |
How to Apply for Wardha-Hinganghat-Samudrapur Police Patil Bharti 2023 Vacancy ? | वर्धा पोलीस पाटील भरती २०२३ अर्ज कसा करावा ?
- अधिकृत संकेतस्थळ https://hinganghat.ppbharti.in ला भेट द्या.
- ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा .
- आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
- अधिकृत शुल्क भरा .
- सबमिट बटण दाबा .
- अर्जाचे प्रिंट घ्या.
Wardha-Hinganghat-Samudrapur Police Patil Bharti 2023 Selection Process | वर्धा पोलीस पाटील भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया
- लेखी परीक्षा / Written Test
- शारीरिक क्षमता चाचणी / Physical Test
- मुलाखत / Interview
- कागदपत्रे तपासणी / Document verification
Wardha-Hinganghat-Samudrapur Police Patil Bharti 2023 Important Links | वर्धा पोलीस पाटील भरती २०२३ अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक
अधिकृत संकेतस्थळ / Official Website | wardha.gov.in |
ऑनलाईन अर्ज / Apply Online | hinganghat.ppbharti.in |
अधिकृत जाहिरात / Official Notification | जाहिरात |
FAQ’s
Wardha – Hinganghat – Samudrapur Police Patil Bharti 2023 | वर्धा पोलीस पाटील भरती २०२३ – कधी पासून चालू होणार आहे ?
- २६ जून, २०२३ पासून.
Wardha – Hinganghat – Samudrapur Police Patil Bharti 2023 | वर्धा पोलीस पाटील भरती २०२३ मध्ये कोणकोणते पदे उपलब्ध आहेत ?
- पोलीस पाटील
Wardha – Hinganghat – Samudrapur Police Patil Bharti 2023 | वर्धा पोलीस पाटील भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे ?
- दहावी पास