दिल्ली – भारतातील राष्ट्रीयकृत बँकांमधील एक सर्वात मोठी बँक म्हणून ख्याती असलेल्या भारतीय स्टेट बँकेमध्ये SBI PO Recruitment 2023 अंतर्गत विविध रिक्त असलेल्या PO पदांची संपूर्ण बँकेत भरती जाहीर करण्यात आलेली आहे. भारतीय स्टेट बँकेतील २००० रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर प्रस्तुत जाहिरातीमधील विविध पदे भारतीय स्टेट बँकेच्या अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार विविध संवर्गाच्या हजारो रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार भारतीय स्टेट बँकेच्या https://www.sbi.co.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक 07/09/2023 पासून ते दिनांक 03/10/2023 रोजी पर्यंत अर्ज करण्यासाठी भर्ती पोर्टल https://ibpsonline.ibps.in/sbipoaug23/ पासून उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.
भारतीय स्टेट बँक – SBI PO Recruitment 2023
भारतीय स्टेट बँक ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे. सन १९२१ मध्ये स्थापन झालेल्या इंपीरियल बँक ऑफ इंडियाचे नाव बदलून `स्टेट बँक ऑफ इंडिया’ झाले. भाग भांडवल आणि गंगाजळी याचा विचार करता जगातील सर्वात मोठ्या १०० बँकांत या बँकेचा २०१२ साली ६०वा क्रमांक लागतो.[१] शाखा आणि कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेतल्यास स्टेट बँक जगातील सर्वात मोठी बँक ठरू शकेल.
१८०६ मध्ये बँक ऑफ कलकत्ता नावाने स्थापलेली ही बँक भारतीय उपखंडातील सर्वात जुनी बँक आहे. डिसेंबर २०१२ची मालमत्ता विचारात घेता, ही भारतातील सर्वात मोठी बँकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी असून हिची ५०१ अब्ज डॉलर मालमत्ता व १५७ परदेशी कार्यालये धरून एकूण १५,००३ शाखा होत्या.[२] मुंबई नंतर दिल्लीत सर्वात जास्त शाखा आहेत.[३] एसबीआय अनिवासी भारतीयांना (एनआरआय) भारतातील आणि भारताबाहेरील शाखांच्या नेटवर्कमधून बँकिंग सेवा पुरवते. एसबीआयच्या भारतात १४ प्रादेशिक hubs असून देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये ५७ विभागीय कार्यालये आहेत.[४] एसबीआयचा भारतीय व्यापारी बँकांमध्ये ठेवी आणि कर्ज स्वरूपात २०% हिस्सा आहे.
SBI PO Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँक PO भरती २०२३ – रिक्त पदे –
पदाचे नाव :- Probationary Officers प्रोबेशनरी ऑफिसर (PO) – 2000
SBI PO Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँक PO भरती २०२३ – शैक्षणिक पात्रता
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही समकक्ष पात्रता
-
Post Name (पदाचे नाव )
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification )
१) भारतीय स्टेट बँक भरती २०२३ – Probationary Officer
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचे पदवीधर
SBI PO Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँक PO भरती २०२३ – अर्ज शुल्क
आरक्षित प्रवर्ग |
अर्ज शुल्क |
१ ) खुला वर्ग / EWS / OBC |
रुपये ₹750/- फक्त |
२) अ. जा. / अ. ज./ दिव्यांग PwBD /महिला /माजी सैनिक उमेदवार |
अर्ज शुल्क माफ |
SBI PO Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँक PO भरती २०२३ – महत्वाच्या तारखा
Event / कार्यवाही | Date / तारीख |
अर्जाची सुरवात | 07/09/2023 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 03/10/2023 |
SBI Recruitment PO 2023 : भारतीय स्टेट बँक PO भरती २०२३ – वेतनश्रेणी
Post Name (पदाचे नाव ) | वेतनश्रेणी (Salary) |
भारतीय स्टेट बँक PO भरती २०२३ – प्रोबेशनरी ऑफिसर (PO)
|
Scale of 36000-1490/7- 46430-1740/2-49910-1990/7-63840/- |
SBI PO Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँक PO भरती २०२३ – वयाची मर्यादा –
Post Name (पदाचे नाव ) |
वयाची अट (Age Limit) |
भारतीय स्टेट बँक PO भरती २०२३ – प्रोबेशनरी ऑफिसर (PO) |
किमान वय : 21 वर्षे आणि कमाल वय : 30 वर्षापर्यंत |
एकूण रिक्त पदे |
2000 |
SBI PO Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँक PO भरती २०२३ अर्ज कसा करावा ?
- अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा ला भेट द्या.
- उमेदवाराची नोंदणी करून घ्यावी.
- नोंदणीकृत उमेदवाराने लॉगिन करावे.
- उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा .
- उमेदवाराने आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
- उमेदवाराने आपल्या गटाप्रमाणे अधिकृत शुल्क भरा .
- उमेदवाराने सबमिट बटण दाबा .
- उमेदवाराने अर्जाचे प्रिंट घ्या.
SBI PO Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँक PO भरती २०२३ – उमेदवार निवड प्रक्रिया
- गुणवत्ता यादीनुसार / Merit List
- कागदपत्रे तपासणी / Document verification
SBI PO Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँक PO भरती २०२३ – उमेदवार निवड प्रक्रिया अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
येथे क्लिक करा | |
अधिकृत जाहिरात | जाहिरात वाचा |
सोबत हेही वाचा
FAQ’s
SBI PO Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँक PO भरती २०२३ – शैक्षणिक पात्रता काय आहे ?
- कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचे पदवीधर
SBI PO Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँक PO भरती २०२३ कधी पासून चालू होणार आहे ?
- 07/09/2023 पासून.
SBI PO Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँक PO भरती २०२३ मध्ये कोणकोणते पदे उपलब्ध आहेत ?
- पदाचे नाव :- Probationary Officers प्रोबेशनरी ऑफिसर (PO) – 2000 .