SSC Bharti 2024 – कर्मचारी निवड आयोगातर्फे १२ वी पास साठी ३७१२ जागांची मोठी भरती ! लगेच करा अर्ज !!

मुंबई – कर्मचारी निवड आयोगातर्फे SSC Bharti 2024 अंतर्गत “लोव्हर डिव्हिजन क्लार्क, डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर, ग्रेड A” या पदाच्या एकूण ३७१२ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कर्मचारी निवड आयोगातर्फे “लोव्हर डिव्हिजन क्लार्क, डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर, ग्रेड A” या पदाच्या ३७१२ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार कर्मचारी निवड आयोगाच्या https://ssc.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक ०८/०४/२०२४ पासून दिनांक ०७/०५/२०२४ पर्यंत https://ssc.gov.in/ या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

SSC Bharti 2024

 

SSC Recruitment 2024 महत्वाच्या तारखा 

अर्ज सुरू होण्याचा दिनांक 08/04/24
अर्ज करण्याची शेवटची तारीख  07/05/24
एकूण जागा 3712

 

SSC Bharti 2024 रिक्त पदे

  • पद आणि पदसंख्या
पद  पदसंख्या
Lower Division Clerk (LDC)/ Junior Secretariat Assistant (JSA) 3712
Data Entry Operator (DEO)
Data Entry Operator, Grade “A”

 

SSC Bharti 2024 शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता :- 12 वी पास

SSC Bharti 2024 वयोमर्यादा

वयोमर्यादा :- 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

SSC Bharti 2024 अर्ज शुल्क

अर्ज फी :-

  • General/OBC: ₹100/-
  • SC/ST/PWD/ExSM/महिला : 0/-

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.

SSC Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स

अर्ज येथे करा येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

हे ही वाचा

KVS Admission 2024 – केंद्रीय विद्यालयात इयत्ता १ ली ते १२ वी साठी प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरु ! लगेच करा अर्ज !!

FAQ

१) SSC Bharti 2024 भरतीसाठी महत्वाच्या तारखा कोणत्या ?

अर्ज सुरू होण्याचा दिनांक 08/04/24
अर्ज करण्याची शेवटची तारीख  07/05/24
एकूण जागा 3712

 

२) SSC Bharti 2024 भरतीसाठी किती जागा उपलब्ध आहेत ?

  • पद आणि पदसंख्या
पद  पदसंख्या
Lower Division Clerk (LDC)/ Junior Secretariat Assistant (JSA) 3712
Data Entry Operator (DEO)
Data Entry Operator, Grade “A”

 

Leave a Comment