Maharashtra Police Recruitment 2023 – महाराष्ट्र ९८ हजार पोलिसांची मेगा भरती ! तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी !!

Maharashtra Police Recruitment 2023

मुंबई – महाराष्ट्र राज्यात पोलीस कर्मचारी आणि लोकसंख्या याचे प्रमाण सुधारण्यासाठी राज्यामध्ये येत्या काही काळात लवकरच ९८ हजार पोलीस कर्मचाऱ्यांची मेगा भरती करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव असल्याची बातमी दैनिक पुढारी या वृत्तपत्राद्वारे देण्यात आलेली आहे. ( Maharashtra Police Recruitment 2023 ) राज्यात सध्या एक लाख लोकसंख्येमागे १३६.४५ इतके पोलीस कर्मचारी असून पोलिसांची हीच संख्या २२५ … Read more

Maharashtra Police Recruitment 2023 – महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक पदाची भरती जाहीर ! लगेच करा अर्ज !

Maharashtra Police Recruitment 2023

मुंबई – महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील Maharashtra Police Recruitment 2023 अंतर्गत एकूण ६१५ रिक्त असलेल्या PSI पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहीर करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर प्रस्तुत जाहिरातीमधील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिनस्त असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलामधील आहेत. … Read more